जयललिता

भारतीय अभिनेत्री आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री

जयललिता जयरामन (तमिळ: ஜெயலலிதா ஜெயராம்; २४ फेब्रुवारी १९४८ - ५ डिसेंबर २०१६) या भारताच्या तमिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. त्या अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या सरचिटणीसही होत्या. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी अनेक तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटामधून अभिनय केला होता. चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये ५ डिसेंबर रोजी रात्री ११:३० वाजता त्यांचे निधन झाले.[१]

जयललिता

कार्यकाळ
२३ मे २०१५ – ५ डिसेंबर २०१६ (मृत्यूपर्यंत)
राज्यपाल कोनिजेटी रोसैय्या
मागील ओ. पन्नीरसेल्वम
पुढील ओ. पन्नीरसेल्वम
कार्यकाळ
१६ मे २०११ – २७ सप्टेंबर २०१४
मागील एम.करुणानिधी
पुढील ओ. पन्नीरसेल्वम
कार्यकाळ
२ मार्च, २००२ – १२ मे, २००६
राज्यपाल पी.एस्. राममोहन राव, सुरजीत सिंह बरनाला
मागील ओ. पन्नीरसेल्वम
पुढील एम.करुणानिधी
कार्यकाळ
१४ मे, २००१ – २१ सप्टेंबर, २००१
राज्यपाल फातिमा देवी, सी. रंगराजन
मागील एम.करुणानिधी
पुढील ओ. पन्नीरसेल्वम
मतदारसंघ निवडणूक लढवली नाही.
कार्यकाळ
२४ जून, १९९१ – १२ मे, १९९६
राज्यपाल भिष्म नरेन सिंग, एम. चन्ना रेड्डी
मागील राष्ट्रपती राजवट
पुढील एम.करुणानिधी
मतदारसंघ निवडणूक लढवली नाही.

जन्म २४ फेब्रुवारी, १९४८
मंड्या, म्हैसूरचे राज्य, (आजचा कर्नाटक)
मृत्यू ५ डिसेंबर २०१६ (वय: ६८)
चेन्नई
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम
धर्म हिंदू

संदर्भ संपादन

  1. ^ "तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन".