कोनिजेटी रोसैय्या

भारतीय राजकारणी

कोनिजेटी रोसैय्या (जन्म: ४ जुलै १९३३) हे भारत देशाच्या तामिळ नाडू राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत. ते २००९ ते २०१० दरम्यान आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते.

कोनिजेटी रोसैय्या

तामिळ नाडूचे राज्यपाल
विद्यमान
पदग्रहण
३१ ऑगस्ट २०११
मागील सुरजीत सिंह बरनाला

कार्यकाळ
३ सप्टेंबर २००९ – २४ नोव्हेंबर २०१०
मागील वाय.एस. राजशेखर रेड्डी
पुढील किरण कुमार रेड्डी
मतदारसंघ गुंटुर, आंध्र प्रदेश

जन्म ४ जुलै, १९३३ (1933-07-04) (वय: ८८)
वेमुरू, मद्रास प्रांत
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

बाह्य दुवेसंपादन करा