सुरजीत सिंह बरनाला

भारतीय राजकारणी

सुरजीत सिंग बरनाला ( २१ ऑक्टोबर, १९२५ - १४ जानेवारी, २०१७) हे भारत देशाच्या तामिळ नाडू राज्याचे माजी राज्यपालपंजाबचे माजी मुख्यमंत्री होते. भारताच्या राजकीय इतिहासात प्रदीर्घ काळ कार्यरत असलेले बरनाला अनेकदा केंद्र सरकारमध्ये मंत्री देखील राहिले होते.

सुरजीत सिंग बरनाला

तामिळ नाडूचे राज्यपाल
कार्यकाळ
३ नोव्हेंबर २००४ – ३१ ऑगस्ट २०११
मागील पी.एस. राममोहन राव
पुढील कोनिजेटी रोसैय्या

कार्यकाळ
२९ सप्टेंबर १९८५ – ११ जून १९८७
मागील राष्ट्रपती राजवट
पुढील राष्ट्रपती राजवट

जन्म २१ ऑक्टोबर, १९२५ (1925-10-21) (वय: ९८)
अटेली, हरयाणा
राजकीय पक्ष शिरोमणी अकाली दल
धर्म शीख