ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत आणि सिलोन दौरा, १९६९-७०

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ऑक्टोबर-डिसेंबर १९६९ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-१ अशी जिंकली. ऑस्ट्रेलिया संघ सिलोनबरोबर एक प्रथम-श्रेणी सामना देखील खेळला.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत आणि सीलोन दौरा, १९६९-७०
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीख ३१ ऑक्टोबर – २८ डिसेंबर १९६९
संघनायक मन्सूर अली खान पटौदी बिल लॉरी
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावा अशोक मांकड (३५७) कीथ स्टॅकपोल (३६८)
सर्वाधिक बळी इरापल्ली प्रसन्ना (२६) ॲशली मॅलेट (२८)
मालिकावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला नाही.

सराव सामने संपादन

१ला तीन-दिवसीय सामना : पश्चिम विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स संपादन

३१ ऑक्टोबर - २ नोव्हेंबर १९६९
धावफलक
वि
३४०/७घो (११२ षटके)
बिल लॉरी ८९
अजित पै २/६१ (२२ षटके)
३४४/६घो (१२६ षटके)
चंदू बोर्डे ११३*
गार्थ मॅककेंझी ४/५३ (२५ षटके)
१५०/२ (५४ षटके)
इयान चॅपेल ८४*
उदय जोशी १/५५ (२१ षटके)
सामना अनिर्णित.
नेहरू स्टेडियम, पुणे
पंच: अहमद ममसा आणि बी. सत्यजीतराव
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

२रा तीन-दिवसीय सामना : मध्य विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स संपादन

११-१३ नोव्हेंबर १९६९
धावफलक
वि
१५३ (६६.५ षटके)
सलीम दुरानी ५५
ॲशली मॅलेट ३/४२ (१५ षटके)
३२१ (८९.३ षटके)
डग वॉल्टर्स ८४
कैलास गट्टानी ३/५७ (२३.३ षटके)
१३६ (६५.१ षटके)
हनुमंत सिंग ४०
ॲशली मॅलेट ७/३८ (२७.१ षटके)
  ऑस्ट्रेलियन्स एक डाव आणि ३२ धावांनी विजयी.
सवाई मानसिंह मैदान, जयपूर
पंच: जुदाह रुबेन आणि समर रॉय
  • नाणेफेक: मध्य विभाग, फलंदाजी.


३रा तीन-दिवसीय सामना : उत्तर विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स संपादन

२२-२४ नोव्हेंबर १९६९
धावफलक
वि
३३५/६घो (९५ षटके)
इयान चॅपेल १६४
समीर चक्रवर्ती २/९० (२७ षटके)
२६१ (९४ षटके)
मोहिंदर अमरनाथ ६८
एरिक फ्रीमन ६/६३ (२१ षटके)
१२६/७घो (५९.१ षटके)
ब्रायन टेबर ५३
अशोक गंडोत्रा ३/११ (११.१ षटके)
७०/२ (४३ षटके)
विनय लांबा ३७*
इयान चॅपेल १/१ (३ षटके)
सामना अनिर्णित.
गांधी मैदान, जलंधर
पंच: व्ही. राजगोपाल आणि हर शर्मा
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

४था तीन-दिवसीय सामना : पुर्व विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स संपादन

६-८ डिसेंबर १९६९
धावफलक
वि
२५० (९५.५ षटके)
लॉरी मेन ७२
दिलीप दोशी ४/३९ (३४ षटके)
१५७ (६७.४ षटके)
सुब्रोतो गुहा ३१
ॲशली मॅलेट ५/३७ (२० षटके)
१३४/६घो (३७ षटके)
बिल लॉरी ३०
दिलीप दोशी ३/२७ (११ षटके)
१३१ (६३.२ षटके)
राजा मुखर्जी ३३
जॉन ग्लीसन ५/२२ (१९.२ षटके)
  ऑस्ट्रेलियन्स ९८ धावांनी विजयी.
नेहरू स्टेडियम, गुवाहाटी
पंच: सुनील बॅनर्जी आणि एम.एस. शिवाशंकर
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

५वा तीन-दिवसीय सामना : दक्षिण विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स संपादन

२०-२२ डिसेंबर १९६९
धावफलक
वि
२३९/९घो (१०७ षटके)
श्रीनिवासराघवन वेंकटराघवन ४२
लॉरी मेन ४/६७ (३६ षटके)
१९५ (६४.५ षटके)
बिल लॉरी १२०
भागवत चंद्रशेखर ४/५५ (२० षटके)
१५५/६घो (५२ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ ३८
जॉन ग्लीसन २/२९ (१३ षटके)
९०/८ (५२ षटके)
इयान रेडपाथ २४
इरापल्ली प्रसन्ना ६/११ (१४ षटके)
सामना अनिर्णित.
सेंट्रल विद्यापीठ मैदान, बंगळूर
पंच: नागाराजा राव आणि एन.एस. रिषी
  • नाणेफेक: दक्षिण विभाग, फलंदाजी.

कसोटी मालिका संपादन

१ली कसोटी संपादन

४-९ नोव्हेंबर १९६९
धावफलक
वि
२७१ (१३५.४ षटके)
मन्सूर अली खान पटौदी ९५
गार्थ मॅककेंझी ५/६९ (३९ षटके)
३४५ (१६९.४ षटके)
कीथ स्टॅकपोल १०३
इरापल्ली प्रसन्ना ५/१२१ (४९ षटके)
१३७ (९०.२ षटके)
अजित वाडेकर ४६
जॉन ग्लीसन ४/५६ (३२ षटके)
६७/२ (२६.५ षटके)
इयान चॅपेल ३१*
रुसी सुर्ती २/९ (४ षटके)
  ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: आय. गोपाळकृष्णन आणि संभुपन
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • ६ नोव्हेंबर हा विश्रांतीचा दिवस.

२री कसोटी संपादन

१५-२० नोव्हेंबर १९६९
धावफलक
वि
३२० (१४५.५ षटके)
फारूख इंजिनिअर ७७
ॲलन कॉनोली ४/९१ (३६ षटके)
३४८ (१६६.२ षटके)
पॉल शीहान ११४
श्रीनिवासराघवन वेंकटराघवन ३/७६ (३७ षटके)
३१२/७घो (१५२ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ १३७
गार्थ मॅककेंझी ३/६३ (३४ षटके)
९५/० (४४ षटके)
बिल लॉरी ५६*
सामना अनिर्णित.
ग्रीन पार्क, कानपूर
पंच: अहमद ममसा आणि बी. सत्यजीतराव
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • गुंडप्पा विश्वनाथ (भा) याने कसोटी पदार्पण केले.
  • १७ नोव्हेंबर हा विश्रांतीचा दिवस.

३री कसोटी संपादन

२८ नोव्हेंबर - २ डिसेंबर १९६९
धावफलक
वि
२९६ (११९.४ षटके)
इयान चॅपेल १३८
बिशनसिंग बेदी ४/७१ (४२ षटके)
२२३ (१०८.३ षटके)
अशोक मांकड ९७
ॲशली मॅलेट ६/६४ (३२.३ षटके)
१०७ (५८.२ षटके)
बिल लॉरी ४९*
बिशनसिंग बेदी ५/३७ (२३ षटके)
१८१/३ (८०.४ षटके)
अजित वाडेकर ९१*
ॲशली मॅलेट २/६० (२९ षटके)
  भारत ७ गडी राखून विजयी.
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: आय. गोपाळकृष्णन आणि समर रॉय
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • भारतात टी.व्हीवर प्रक्षेपीत केली जाणारी पहिली कसोटी.
  • १ डिसेंबर हा विश्रांतीचा दिवस.

४थी कसोटी संपादन

१२-१६ डिसेंबर १९६९
धावफलक
वि
२१२ (९६.४ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ ५४
गार्थ मॅककेंझी ६/६७ (३३.४ षटके)
३३५ (१४३.१ षटके)
इयान चॅपेल ९९
बिशनसिंग बेदी ७/९८ (५० षटके)
१६१ (७७.१ षटके)
अजित वाडेकर ६२
ॲलन कॉनोली ४/३१ (१६.१ षटके)
४२/० (५ षटके)
कीथ स्टॅकपोल २५*
  ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी.
ईडन गार्डन्स, कॅलकटा
पंच: संभुपन आणि जुदाह रुबेन
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
  • १५ डिसेंबर हा विश्रांतीचा दिवस.

५वी कसोटी संपादन

२४-२८ डिसेंबर १९६९
धावफलक
वि
२५८ (११५.२ षटके)
डग वॉल्टर्स १०२
श्रीनिवासराघवन वेंकटराघवन ४/७१ (३४ षटके)
१६३ (६२.४ षटके)
मन्सूर अली खान पटौदी ५९
ॲशली मॅलेट ५/९१ (२५ षटके)
१५३ (८०.५ षटके)
इयान रेडपाथ ६३
इरापल्ली प्रसन्ना ६/७४ (३१ षटके)
१७१ (८२.५ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ ५९
ॲशली मॅलेट ५/५३ (२९.२ षटके)
  ऑस्ट्रेलिया ७७ धावांनी विजयी.
मद्रास क्रिकेट क्लब, मद्रास
पंच: आय. गोपाळकृष्णन आणि बी. सत्यजीतराव
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • मोहिंदर अमरनाथ (भा) याने कसोटी पदार्पण केले.
  • २६ डिसेंबर हा विश्रांतीचा दिवस.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिलोन संपादन

एकमेव प्रथम-श्रेणी सामना : ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिलोन संपादन

२४-२६ ऑक्टोबर १९६९
धावफलक
वि
१९७ (७८.५ षटके)
गार्थ मॅककेंझी ५२
नील षण्मुखम ५/४७ (२६.५ षटके)
१४८ (९०.२ षटके)
सी. बालाकृष्णन ५५
ॲशली मॅलेट ३/३५ (१८.२ षटके)
१५८/६घो (५४ षटके)
बिल लॉरी ७०
नील षण्मुखम ३/४३ (१८ षटके)
१३२/५ (५२ षटके)
मायकेल तिसेरा ५३*
जॉन ग्लीसन ३/३२ (१५ षटके)
सामना अनिर्णित.
कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो
पंच: ए. फेलसिंगर आणि एफ.आर.एस. डे मेल
  • नाणेफेक: ज्ञात नाही.


ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८
२००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३