इ.स. १९२६
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
(इ. स. १९२६ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे - १९४० चे |
वर्षे: | १९२३ - १९२४ - १९२५ - १९२६ - १९२७ - १९२८ - १९२९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- एप्रिल २५ - ईराणमध्ये रझा शाह पहलवी सत्तेवर.
- मे २५ - युक्रेनच्या परागंदा सरकारच्या अध्यक्ष सिमोन पेटलियुराची हत्या.
- जून २९ - आर्थर मेइघेनत कॅनडाच्या पंतप्रधानपदी.
- जुलै २० - मेथोडिस्ट चर्चने स्त्रीयांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.
जन्म
संपादन- जानेवारी १५ - खाशाबा जाधव, मराठी भारतीय कुस्तीगीर.
- जानेवारी २३ - बाळासाहेब ठाकरे, मराठी राजकारणी, शिवसेना पक्षाचे संस्थापक.
- फेब्रुवारी २८ - स्वेतलाना अलिलुयेवा, जोसेफ स्टालिनची मुलगी.
- मार्च ११ - राल्फ अबेर्नाथी, नागरी अधिकार नेता.
- मार्च ११ - पॅट्रिसिया टिंडॉल, इंग्रजी वास्तुशास्त्रज्ञ.
- मार्च ११ - इलहान मिमारोग्लू, रचनाकार.
- मार्च ११ - ऍडरिन केथ कोहेन, प्रवास संपादक.
- एप्रिल २१ - एलिझाबेथ दुसरी, ईंग्लंडची राणी.
- एप्रिल २४ - थॉर्ब्यॉम फाल्डिन, स्वीडनचा पंतप्रधान.
- एप्रिल ३० - श्रीनिवास खळे, मराठी संगीतकार.
- मे १६ - माणिक वर्मा, शास्त्रीय व सुगम संगीत गायिका.
- मे १९ - स्वामी क्रियानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.
- जून २८ - मेल ब्रूक्स, अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता.
- ऑगस्ट ९ - डेव्हिड ऍटकिन्सन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १७ - ज्यॉंग झमिन, चीनचा राष्ट्राध्यक्ष.
- सप्टेंबर १ - अब्दुर रहमान बिश्वास, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष.
- नोव्हेंबर २६ - प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये, मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते.
मृत्यू
संपादन- मे १६ - महमद सहावा, शेवटचा ओस्मानी सम्राट.
- जुलै ९ - बेन मॉटलसन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- डिसेंबर ५ - क्लोद मोने, फ्रेंच चित्रकार.