थॉर्ब्यॉर्न फाल्डिन
(थॉर्ब्यॉम फाल्डिन या पानावरून पुनर्निर्देशित)
निल्स ओलोफ थॉर्ब्यॉर्न फाल्डिन (२४ एप्रिल, १९२६ - २३ जुलै, २०१६) हे स्वीडनचे पंतप्रधान होते. हे १९७६-८२ दरम्यान तीन वेगवेगळ्या सत्रांत सत्तेवर होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा? |