आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९८२

मोसम आढावा

संपादन
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२ जून १९८२   इंग्लंड   भारत १-० [३] २-० [२]
१७ जुलै १९८२   इंग्लंड   पाकिस्तान २-१ [३] २-० [२]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१६ जून १९८२   १९८२ आय.सी.सी. चषक   झिम्बाब्वे

भारताचा इंग्लंड दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २ जून बॉब विलिस सुनील गावसकर हेडिंग्ले, लीड्स   इंग्लंड ९ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ४ जून बॉब विलिस सुनील गावसकर द ओव्हल, लंडन   इंग्लंड ११४ धावांनी विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १०-१५ जून बॉब विलिस सुनील गावसकर लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड ७ गडी राखून विजयी
२री कसोटी २४-२८ जून बॉब विलिस सुनील गावसकर ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
३री कसोटी ८-१३ जुलै बॉब विलिस सुनील गावसकर द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित

आयसीसी चषक

संपादन

१९८२ आय.सी.सी. चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला सामना १६ जून   जिब्राल्टर विली स्कॉट   केन्या रमेश पटेल ओल्ड सिहिलीयन्स क्रिकेट क्लब मैदान, सोलिहुल   केन्या ९ गडी राखून विजयी
२रा सामना १६ जून   हाँग काँग पीटर अँडरसन   पापुआ न्यू गिनी अपी लेका बोर्नव्हील क्रिकेट मैदान, बर्मिंगहॅम   पापुआ न्यू गिनी ४ गडी राखून विजयी
३रा सामना १६ जून   झिम्बाब्वे डंकन फ्लेचर   अमेरिका कामरान रशीद मोसेली क्रिकेट क्लब मैदान, सोलिहुल   झिम्बाब्वे १९१ धावांनी विजयी
४था सामना १६ जून   बांगलादेश शफिक-उल-हक पश्चिम आफ्रिका एवा हेनशॉ वेस्ट ब्रॉमिच मैदान, वेस्ट ब्रॉमिच   बांगलादेश ७६ धावांनी विजयी
५वा सामना १६ जून   बर्म्युडा कोलिन ब्लेड्स   मलेशिया झायनॉन मात वेडनेसबरी क्रिकेट क्लब मैदान, वेडनेसबरी   बर्म्युडा २८४ धावांनी विजयी
६वा सामना १६ जून   नेदरलँड्स दिक अबेद   पूर्व आफ्रिका कीथ आर्नोल्ड ब्लॉसमफिल्ड क्रिकेट क्लब मैदान, सोलिहुल   नेदरलँड्स २३ धावांनी विजयी
७वा सामना १८ जून   पूर्व आफ्रिका कीथ आर्नोल्ड   सिंगापूर श्रीरंगम मुर्ती गॉर्वे क्रिकेट क्लब मैदान, वॉलसॉल सामना रद्द
८वा सामना १८ जून   जिब्राल्टर विली स्कॉट   अमेरिका कामरान रशीद आल्वेचर्च क्रिकेट क्लब मैदान, आल्वेचर्च अनिर्णित
९वा सामना १८ जून   हाँग काँग पीटर अँडरसन   इस्रायल हिलेल अवसकर वॉशफोर्ड फील्ड, स्टडली   हाँग काँग १२३ धावांनी विजयी
१०वा सामना १८ जून   झिम्बाब्वे डंकन फ्लेचर   केन्या रमेश पटेल फोर्डहाउस क्रिकेट क्लब मैदान, वूल्व्हरहॅम्प्टन   झिम्बाब्वे १२० धावांनी विजयी
११वा सामना १८ जून   फिजी ॲलन आपटेड   मलेशिया झायनॉन मात स्टोव लेन, कोलवॉल अनिर्णित
१२वा सामना १८ जून   नेदरलँड्स दिक अबेद पश्चिम आफ्रिका एवा हेनशॉ रग्बी क्रिकेट क्लब मैदान, रग्बी सामना रद्द
१३वा सामना २१ जून   इस्रायल हिलेल अवसकर   पापुआ न्यू गिनी अपी लेका व्हिक्टोरिया, क्लेटेनहेम   पापुआ न्यू गिनी ९ गडी राखून विजयी
१४वा सामना २१ जून   बांगलादेश शफिक-उल-हक   पूर्व आफ्रिका कीथ आर्नोल्ड द ओव्हल, लंडन   बांगलादेश २६ धावांनी विजयी
१५वा सामना २१ जून   कॅनडा रिचर्ड स्टीवन्स   हाँग काँग पीटर अँडरसन बर्टन-ऑन-टेंट क्रिकेट मैदान, बर्टन-ऑन-टेंट सामना रद्द
१६वा सामना २१ जून   जिब्राल्टर विली स्कॉट   झिम्बाब्वे डंकन फ्लेचर डीन्सफील्ड, ब्रीवूड सामना रद्द
१७वा सामना २१ जून   बर्म्युडा कोलिन ब्लेड्स   फिजी ॲलन आपटेड ब्रूम्सग्रोव क्रिकेट क्लब मैदान, ब्रूम्सग्रोव   बर्म्युडा ५१ धावांनी विजयी
१८वा सामना २१ जून   केन्या रमेश पटेल   अमेरिका कामरान रशीद लीचफिल्ड क्रिकेट क्लब मैदान, लीचफिल्ड सामना रद्द
१९वा सामना २१ जून   नेदरलँड्स दिक अबेद   सिंगापूर श्रीरंगम मुर्ती फोर्डहाउस क्रिकेट क्लब मैदान, वूल्व्हरहॅम्प्टन सामना रद्द
२०वा सामना २३ जून   बांगलादेश शफिक-उल-हक   सिंगापूर श्रीरंगम मुर्ती लटरवर्थ क्रिकेट क्लब मैदान, लटरवर्थ सामना रद्द
२१वा सामना २३ जून   कॅनडा रिचर्ड स्टीवन्स   जिब्राल्टर विली स्कॉट न्यूनटन क्रिकेट क्लब मैदान, न्यूनटन सामना रद्द
२२वा सामना २३ जून   पूर्व आफ्रिका कीथ आर्नोल्ड   मलेशिया झायनॉन मात हाय टाउन क्रिकेट मैदान, ब्रिगनॉर्थ सामना रद्द
२३वा सामना २३ जून   फिजी ॲलन आपटेड पश्चिम आफ्रिका एवा हेनशॉ बार्ट ग्रीन क्रिकेट क्लब मैदान, बार्ट ग्रीन सामना रद्द
२४वा सामना २३ जून   इस्रायल हिलेल अवसकर   केन्या रमेश पटेल परशोर क्रिकेट क्लब मैदान, परशोर अनिर्णित
२५वा सामना २३ जून   पापुआ न्यू गिनी अपी लेका   अमेरिका कामरान रशीद वॉरविक क्रिकेट क्लब मैदान, वॉरविक सामना रद्द
२६वा सामना २५ जून   बांगलादेश शफिक-उल-हक   फिजी ॲलन आपटेड एर्मोंट वे, बॅनबरी सामना रद्द
२७वा सामना २५ जून   बर्म्युडा कोलिन ब्लेड्स   नेदरलँड्स दिक अबेद मोसली ॲशफील्ड क्रिकेट क्लब मैदान, मोसली सामना रद्द
२८वा सामना २५ जून   कॅनडा रिचर्ड स्टीवन्स   झिम्बाब्वे डंकन फ्लेचर लेमिंग्टन क्रिकेट क्लब मैदान, लेमिंग्टन स्पा अनिर्णित
२९वा सामना २५ जून   इस्रायल हिलेल अवसकर   जिब्राल्टर विली स्कॉट विशॉ क्रिकेट क्लब मैदान, विशॉ अनिर्णित
३०वा सामना २५ जून   हाँग काँग पीटर अँडरसन   अमेरिका कामरान रशीद अल्ड्रीज क्रिकेट क्लब मैदान, अल्ड्रीज सामना रद्द
३१वा सामना २५ जून   सिंगापूर श्रीरंगम मुर्ती पश्चिम आफ्रिका एवा हेनशॉ व्हिटवीक क्रिकेट क्लब मैदान, वूल्व्हरहॅम्पटन सामना रद्द
३२वा सामना २८ जून   पापुआ न्यू गिनी अपी लेका   कॅनडा रिचर्ड स्टीवन्स केनिलवर्थ मैदान, केनिलवर्थ   पापुआ न्यू गिनी २० धावांनी विजयी
३३वा सामना २८ जून   जिब्राल्टर विली स्कॉट   हाँग काँग पीटर अँडरसन वॉम्ली क्रिकेट क्लब मैदान, सटण कोलफील्ड   हाँग काँग ८ गडी राखून विजयी
३४वा सामना २८ जून   इस्रायल हिलेल अवसकर   झिम्बाब्वे डंकन फ्लेचर ब्लोक्सवीच क्रिकेट क्लब मैदान, ब्लोक्सवीच   झिम्बाब्वे ८ गडी राखून विजयी
३५वा सामना २८ जून   बांगलादेश शफिक-उल-हक   मलेशिया झायनॉन मात चेस्टर रोड उत्तर मैदान, किडरमिन्स्टर   बांगलादेश १ धावेने विजयी
३६वा सामना २८ जून   सिंगापूर श्रीरंगम मुर्ती   बर्म्युडा कोलिन ब्लेड्स ॲलाइड मैदान, बर्टन-ऑन-टेंट   बर्म्युडा ६ गडी राखून विजयी
३७वा सामना २८ जून   पूर्व आफ्रिका कीथ आर्नोल्ड पश्चिम आफ्रिका एवा हेनशॉ टिप्टन रोड, डडली अनिर्णित
३८वा सामना २८ जून   नेदरलँड्स दिक अबेद   फिजी ॲलन आपटेड लेस्टर रोड, हिंक्ली   नेदरलँड्स २६ धावांनी विजयी (ड/लु)
३९वा सामना ३० जून   कॅनडा रिचर्ड स्टीवन्स   अमेरिका कामरान रशीद रेक्टरी पार्क, सटण कोलफील्ड   कॅनडा १३८ धावांनी विजयी
४०वा सामना ३० जून   हाँग काँग पीटर अँडरसन   केन्या रमेश पटेल स्ट्रीटली क्रिकेट क्लब मैदान, सटण कोलफील्ड   केन्या ३ गडी राखून विजयी
४१वा सामना ३० जून   पापुआ न्यू गिनी अपी लेका   झिम्बाब्वे डंकन फ्लेचर वॉमबर्न क्रिकेट क्लब मैदान, सोलिहुल   झिम्बाब्वे ९ गडी राखून विजयी
४२वा सामना ३० जून   बांगलादेश शफिक-उल-हक   बर्म्युडा कोलिन ब्लेड्स किंग्स हिथ क्रिकेट क्लब मैदान, सोलिहुल   बर्म्युडा ७ गडी राखून विजयी
४३वा सामना ३० जून   पूर्व आफ्रिका कीथ आर्नोल्ड   फिजी ॲलन आपटेड द हॉ, स्टॅफर्ड   पूर्व आफ्रिका ८८ धावांनी विजयी
४४वा सामना ३० जून   मलेशिया झायनॉन मात   सिंगापूर श्रीरंगम मुर्ती स्कोरर्स, शर्ली   सिंगापूर ६ गडी राखून विजयी
४५वा सामना २ जुलै   कॅनडा रिचर्ड स्टीवन्स   केन्या रमेश पटेल हेडन हिल पार्क मैदान, ओल्ड हिल   कॅनडा ४५ धावांनी विजयी
४६वा सामना २ जुलै   जिब्राल्टर विली स्कॉट   पापुआ न्यू गिनी अपी लेका फेयरफिल्ड रोड, मार्केट हारबोरो   पापुआ न्यू गिनी ९ गडी राखून विजयी
४७वा सामना २ जुलै   इस्रायल हिलेल अवसकर   अमेरिका कामरान रशीद एर्मोंट वे, बॅनबरी   अमेरिका ८ गडी राखून विजयी
४८वा सामना २ जुलै   नेदरलँड्स दिक अबेद   बांगलादेश शफिक-उल-हक नॉरदॅम्प्टनशायर सेंट्स क्रिकेट क्लब मैदान, नॉरदॅम्प्टन   बांगलादेश ८ गडी राखून विजयी
४९वा सामना २ जुलै   बर्म्युडा कोलिन ब्लेड्स   पूर्व आफ्रिका कीथ आर्नोल्ड स्टॅटफर्ड-अपॉन-एव्हॉन मैदान, स्टॅटफर्ड-अपॉन-एव्हॉन   बर्म्युडा ६४ धावांनी विजयी
५०वा सामना २ जुलै पश्चिम आफ्रिका एवा हेनशॉ   मलेशिया झायनॉन मात व्रोसेक्टर क्रिकेट क्लब मैदान, व्रोसेक्टर अनिर्णित
५१वा सामना ५ जुलै   हाँग काँग पीटर अँडरसन   झिम्बाब्वे डंकन फ्लेचर लॉक्स्ली क्रिकेट क्लब मैदान, वेलेसबोर्न   झिम्बाब्वे ७ गडी राखून विजयी
५२वा सामना ५ जुलै   कॅनडा रिचर्ड स्टीवन्स   इस्रायल हिलेल अवसकर लॉक्स्ली क्लोझ, वेलेसबोर्न   कॅनडा बहाल केल्याने विजयी
५३वा सामना ५ जुलै   केन्या रमेश पटेल   पापुआ न्यू गिनी अपी लेका टॅमवर्थ क्रिकेट क्लब मैदान, टॅमवर्थ   केन्या ३७ धावांनी विजयी
५४वा सामना ५ जुलै पश्चिम आफ्रिका एवा हेनशॉ   बर्म्युडा कोलिन ब्लेड्स ग्रांज रोड, ओल्टन   बर्म्युडा ७ गडी राखून विजयी
५५वा सामना ५ जुलै   फिजी ॲलन आपटेड   सिंगापूर श्रीरंगम मुर्ती सोलिहुल क्रिकेट क्लब मैदान, सोलिहुल   फिजी १४ धावांनी विजयी
५६वा सामना ५ जुलै   नेदरलँड्स दिक अबेद   मलेशिया झायनॉन मात रेड्डिटच क्रिकेट क्लब मैदान, रेड्डिटच   नेदरलँड्स १२५ धावांनी विजयी
१९८२ आय.सी.सी. चषक - उपांत्य फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
५७वा सामना ७ जुलै   बांगलादेश शफिक-उल-हक   झिम्बाब्वे डंकन फ्लेचर सॅंडवेल पार्क, वेस्ट ब्रॉमिच   झिम्बाब्वे ८ गडी राखून विजयी
५८वा सामना ७ जुलै   पापुआ न्यू गिनी अपी लेका   बर्म्युडा कोलिन ब्लेड्स मिचेल्स-बटलर्स मैदान, बर्मिंगहॅम   बर्म्युडा ६ गडी राखून विजयी
१९८२ आय.सी.सी. चषक - तिसऱ्या स्थानाकरता सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
५९वा सामना ९ जुलै   बांगलादेश शफिक-उल-हक   पापुआ न्यू गिनी अपी लेका बॉर्नवील क्रिकेट मैदान, बॉर्नवील   पापुआ न्यू गिनी ३ गडी राखून विजयी
१९८२ आय.सी.सी. चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
६०वा सामना १० जुलै   बर्म्युडा कोलिन ब्लेड्स   झिम्बाब्वे डंकन फ्लेचर ग्रेस रोड, लेस्टर   झिम्बाब्वे ५ गडी राखून विजयी

संघांची अंतिम स्थिती

संपादन

पाकिस्तानचा इंग्लंड दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १७ जुलै बॉब विलिस इम्रान खान ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   इंग्लंड ७ गडी राखून विजयी
२रा ए.दि. १९ जुलै बॉब विलिस इम्रान खान ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   इंग्लंड ७३ धावांनी विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २९ जुलै - १ ऑगस्ट बॉब विलिस इम्रान खान एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड ११३ धावांनी विजयी
२री कसोटी १२-१६ ऑगस्ट बॉब विलिस इम्रान खान लॉर्ड्स, लंडन   पाकिस्तान १० गडी राखून विजयी
३री कसोटी २६-३१ ऑगस्ट बॉब विलिस इम्रान खान हेडिंग्ले, लीड्स   इंग्लंड ३ गडी राखून विजयी