कामरान रशीद (१९४९:कराची, पाकिस्तान - हयात) हा Flag of the United States अमेरिकाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८२ आय.सी.सी. चषकात त्याने अमेरिकेच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.