हिलेल अवसकर
हिलेल अवसकर (१० ऑक्टोबर, १९५९:भारत - २९ नोव्हेंबर, २०१४:इस्रायल) हा इस्रायलकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८२ आय.सी.सी. चषक आणि १९९७ आय.सी.सी. चषक मध्ये त्याने इस्रायलच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.