पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८२
पाकिस्तान क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. इंग्लंडने कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका अनुक्रमे २-१ आणि २-० अशी जिंकली.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८२ | |||||
इंग्लंड | पाकिस्तान | ||||
तारीख | १७ जुलै – ३१ ऑगस्ट १९८२ | ||||
संघनायक | बॉब विलिस | इम्रान खान | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका संपादन
१ला सामना संपादन
१७ जुलै १९८२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- एडी हेमिंग्स आणि डेरेक प्रिंगल (इं) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना संपादन
कसोटी मालिका संपादन
१ली कसोटी संपादन
२९ जुलै - १ ऑगस्ट १९८२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- इयान ग्रेग आणि एडी हेमिंग्स (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी संपादन
३री कसोटी संपादन
२६-३१ ऑगस्ट १९८२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पकिस्तान, फलंदाजी.
- ग्रेम फाउलर आणि व्हिक मार्क्स (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.