इयान ग्रेग
इयान अलेक्झांडर ग्रेग (८ डिसेंबर, १९५५:दक्षिण आफ्रिका - हयात) हा इंग्लंडकडून १९८२ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.