श्रीरंगम मुर्ती (३१ मे, १९५२:सिंगापूर - हयात) हा सिंगापूरचा ध्वज सिंगापूरकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८२ आय.सी.सी. चषकात त्याने सिंगापूरच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.