२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष १०,००० मीटर

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष १०,००० मीटर शर्यत १३ ऑगस्ट रोजी ऑलिंपिक मैदान येथे पार पडली.[१]ऑलिंपिकमध्ये दुसऱ्यांदा १०,०००मी शर्यत जिंकताना मो फराहने २७:०५.१७ मिनीटांची वेळ दिली, ऑलिंपिक १०,००० मीटरची शर्यत दोनवेळा जिंकणारा तो सहावा धावक. केन्याच्या पॉल तानुई आणि इथियोपियाच्या तमिरात तोला यांनी प्रथमच पदक जिंकताना अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली.

पुरुष १०,००० मीटर
ऑलिंपिक खेळ

पुरुष १०,०००मी विजेता मो फराह
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१३ ऑगस्ट २०१६
(अंतिम फेरी)
सहभागी३४ खेळाडू १६ देश
विजयी वेळ२७:०५.१७
पदक विजेते
Gold medal  युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम
Silver medal  केन्या केन्या
Bronze medal  इथियोपिया इथियोपिया
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

विक्रम संपादन

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्व विक्रम   केनेशिया बेकेले २६:१७.५३ ब्रुसेल्स, बेल्जियम २६ ऑगस्ट २००५ यूट्यूब वरची चित्रफीत
ऑलिंपिक विक्रम   केनेशिया बेकेले (ETH) २७:०१.१७ बिजिंग, चीन १७ ऑगस्ट २००८ [२]
क्षेत्र
वेळ ॲथलीट देश
आफ्रिका २६:१७.५३ WR केनेशिया बेकेले   इथियोपिया
आशिया २६:३८.७६ अब्दुल्ला अहमद हसन   कतार
उत्तर, मध्य अमेरिका
आणि कॅरेबियन
२६:४४.३६ गॅलेन रुप   अमेरिका
युरोप २६:४६.५७ मो फराह   ग्रेट ब्रिटन
ओशनिया २७:२४.९५ बेन सेंट. लॉरेन्स   ऑस्ट्रेलिया
दक्षिण अमेरिका २७:२८.१२ मॅरिल्सन दोस सान्तोस   ब्राझील

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देश ॲथलीट फेरी वेळी नोंदी
न्यू झीलंड   झान रॉब्रर्टसन (NZL) अंतिम फेरी २७:३३.६७

वेळापत्रक संपादन

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फैरी
शनिवार, १३ ऑगस्ट २०१६ २१:२७ अंतिम फेरी

निकाल संपादन

अंतिम फेरी संपादन

क्रमांक नाव देश वेळ नोंदी
  मो फराह   युनायटेड किंग्डम २७:०५.१७
  पॉल तानुई   केन्या २७:०५.६४ SB
  तमिरात तोला   इथियोपिया २७:०६.२६
यिग्रेम देमेलॅश   इथियोपिया २७:०६.२७
गॅलेन रुप   अमेरिका २७:०८.९२ SB
जोशुआ किरुइ चेप्टेगेई   युगांडा २७:१०.०६ PB
बेडॅन कारोकी मुन्चिरि   केन्या २७:२२.९३
झेर्सेने ताडेसे   इरिट्रिया २७:२३.८६
न्गुस टेस्फाल्डेट   इरिट्रिया २७:३०.७९ SB
१० अब्राहम चेरोबेन   बहरैन २७:३१.८६ PB
११ जेफ्री किप्सँग कामवोरॉर   केन्या २७:३१.९४
१२ झेन रॉबर्टसन   न्यूझीलंड २७:३३.६७ NR
१३ पॉलट केम्बॉय अरिकेन   तुर्कस्तान २७:३५.५० PB
१४ लिओनार्ड एस्सु कोरिर   अमेरिका २७:३५.६५ SB
१५ अबदि हादिस   इथियोपिया २७:३६.३४
१६ डेव्हिड मॅकनिल   ऑस्ट्रेलिया २७:५१.७१
१७ सुगुरू ओसाको   जपान २७:५१.९४
१८ स्टीफन मोकोका   दक्षिण आफ्रिका २७:५४.५७
१९ शॅड्रॅक किपचिर्चिर   अमेरिका २७:५८.३२ SB
२० बशीर अब्दी   बेल्जियम २८:०१.४९
२१ लुईस ओस्टोस   पेरू २८:०२.०३
२२ मोजेस कुराँग   युगांडा २८:०३.३८
२३ टिमोथी टॉरोइटिच   युगांडा २८:०४.८४ SB
२४ गॉयटॉम किफ्ले   इरिट्रिया २८:१५.९९
२५ अँडी व्हरनॉन   युनायटेड किंग्डम २८:१९.३६ SB
२६ अल हसन अल-अब्बासी   बहरैन २८:२०.१७
२७ ऑलिवर इराबरुटा   बुरुंडी २८:३२.७५
२८ बेन सेंट लॉरेन्स   ऑस्ट्रेलिया २८:४६.३२
२९ युता शितारा   जपान २८:५५.२३
३० कोटा मुरायामा   जपान २९:०२.५१
३१ रॉस मिलिंग्टन   युनायटेड किंग्डम २९:१४.९५
३२ मोहम्मद अहमद   कॅनडा २९:३२.८४
हसन चानी   बहरैन DNF
अली काया   तुर्कस्तान DNF

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "पुरुष १००००मी" (इंग्रजी भाषेत). ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ लेन झिन्सर. "जमैकाचा सर्वाधिकार सुरुच आणि इथियोपियाचे पुनरागमन". न्यूयॉर्क टाईम्स. २२ ऑगस्ट २००८ रोजी पाहिले. horizontal tab character in |title= at position 9 (सहाय्य)