इ.स. २०१६
वर्ष
(२०१६ या पानावरून पुनर्निर्देशित)
इ.स. २०१६ हे इसवी सनामधील २०१६ वे, २१व्या शतकामधील १६वे तर २०१० च्या दशकामधील सातवे वर्ष असेल.
सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
दशके: | १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे |
वर्षे: | २०१३ - २०१४ - २०१५ - २०१६ - २०१७ - २०१८ - २०१९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- जानेवारी २ - सौदी अरेबियाने दहशतवादी असल्याचे ठरवून ४६ लोकांना मृत्युदंड दिला.
- एप्रिल ४ - वेस्ट इंडीजच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघाने २०१६ टी२० विश्वचषक जिंकला.
- एप्रिल १६ - जगातील सुप्रसिद्ध कोहिनूर हिरा ब्रिटन कडून परत आणण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल.
- जुलै १४ - फ्रांसच्या नीस शहरात दहशतवाद्याने लोकांच्या जमावात मोठा ट्रक घालून ८०पेक्षा अधिक लोकांना ठार केले.
- नोव्हेंबर २० - उत्तर प्रदेशमधील पुखरायण गावाजवळ इंदूर-राजेन्द्रनगर एक्सप्रेस रुळांवरून घसरल्याने १५० ठार.
जन्म
संपादनमृत्यू
संपादन- २० जानेवारी - अनंत नातू, महावीर चक्र सन्मानित भारतीय सैन्याधिकारी.
खेळ
संपादन- ८ मार्च - ३ एप्रिल: २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६
- ३-२६ जून: कोपा आमेरिका सेन्तेनारियो
- १० जून - १० जुलै: युएफा यूरो २०१६
- ५-२१ ऑगस्ट: २०१६ उन्हाळी ऑलिंपिक
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |