२०१५ विंबल्डन स्पर्धा
(२०१५ विंबल्डन या पानावरून पुनर्निर्देशित)
२०१५ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १२९ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २९ जून ते १२ जुलै, इ.स. २०१५ दरम्यान लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात भरवण्यात आली.
२०१५ विंबल्डन स्पर्धा | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | २९ जून - १२ जुलै | |||||
वर्ष: | १२९ | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
नोव्हाक जोकोविच | ||||||
महिला एकेरी | ||||||
सेरेना विल्यम्स | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
ज्यां-युलियें रोयेर / होरिया तेकाउ | ||||||
महिला दुहेरी | ||||||
मार्टिना हिंगीस / सानिया मिर्झा | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
लिअँडर पेस / मार्टिना हिंगीस | ||||||
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
| ||||||
२०१५ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
विजेते
संपादनपुरूष एकेरी
संपादन- नोव्हाक जोकोविच ने रॉजर फेडररला 7–6(7–1), 6–7(10–12), 6–4, 6–3 असे हरवले.
महिला एकेरी
संपादन- सेरेना विल्यम्स ने गार्बीन्या मुगुरूझाला 6–4, 6–4 असे हरवले.
पुरूष दुहेरी
संपादन- ज्यां-युलियें रोयेर / होरिया तेकाउ ह्यांनी जेमी मरे / जॉन पीयर्स ह्यांना 7–5, 6–4, 6–4 असे हरवले.
महिला दुहेरी
संपादन- मार्टिना हिंगीस / सानिया मिर्झा ह्यांनी येकातेरिना माकारोव्हा / एलेना व्हेस्निना ह्यांना 5–7, 7–6(7–4), 7–5 असे हरवले.
मिश्र दुहेरी
संपादन- लिअँडर पेस / मार्टिना हिंगीस ह्यांनी अलेक्झांडर पेया / तिमेआ बाबोस ह्यांना 6–1, 6–1 असे हरवले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत