जेमी मरे
जेमी मरे (इंग्लिश: Jamie Murray; १३ फेब्रुवारी १९८६) हा एक व्यावसायिक ब्रिटिश टेनिसपटू आहे. सर्वोत्तम ब्रिटिश टेनिस खेळाडू अँडी मरे ह्याचा मोठा भाऊ असणाऱ्या जेमीने आजवर एक मिश्र दुहेरीचे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद जिंकले आहे.
ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या
संपादनमिश्र दुहेरी २ (१ - १)
संपादननिकाल | वर्ष | स्पर्धा | जोडीदार | प्रतिस्पर्धी | स्कोअर |
---|---|---|---|---|---|
विजयी | २००७ | विंबल्डन | येलेना यांकोविच | ॲलिशिया मोलिक योनास ब्यॉर्कमन |
6–4, 3–6, 6–1 |
उप-विजयी | २००८ | यू.एस. ओपन | लिझेल ह्युबर | कारा ब्लॅक लिअँडर पेस |
6–7(6–8), 4–6 |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत