२०१२ विंबल्डन स्पर्धा

(२०१२ विंबल्डन या पानावरून पुनर्निर्देशित)

२०१२ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १२६ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २५ जून ते ८ जुलै, इ.स. २०१२ दरम्यान लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात भरवण्यात आली.

२०१२ विंबल्डन स्पर्धा  Tennis pictogram.svg
दिनांक:   २५ जून - ८ जुलै
वर्ष:   १२६
विजेते
पुरूष एकेरी
स्वित्झर्लंड रॉजर फेडरर
महिला एकेरी
अमेरिका सेरेना विल्यम्स
पुरूष दुहेरी
युनायटेड किंग्डम जोनाथन मॅरे / डेन्मार्क फ्रेडरिक नीलसन
महिला दुहेरी
अमेरिका सेरेना विल्यम्स / अमेरिका व्हीनस विल्यम्स
मिश्र दुहेरी
अमेरिका माइक ब्रायन / अमेरिका लिसा रेमंड
मुली एकेरी
कॅनडा युजिनी बुशार
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
< २०११ २०१३ >
२०१२ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

विजेतेसंपादन करा

पुरूष एकेरीसंपादन करा

  रॉजर फेडररने   अँडी मरेला 4–6, 7–5, 6–3, 6–4 असे हरवले.
हे विंबल्डनमधील फेडररचे सातवे व एकूण १७वे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद होते.

महिला एकेरीसंपादन करा

  सेरेना विल्यम्सने   अग्नियेझ्का राद्वान्स्काला 6–1, 5–7, 6–2 असे हरवले.
हे विंबल्डनमधील सेरेनाचे पाचवे व एकूण १४वे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद होते.

पुरूष दुहेरीसंपादन करा

  जोनाथन मॅरे /   फ्रेडरिक नीलसननी   रॉबर्ट लिंडश्टेट /   होरिया तेकाउना 4–6, 6–4, 7–6(7–5), 6–7(5–7), 6–3 असे हरवले.

महिला दुहेरीसंपादन करा

  सेरेना विल्यम्स /   व्हीनस विल्यम्सनी   आंद्रेया लावाकोव्हा /   लुसी ह्रादेकाना 7–5, 6–4 असे हरवले.
विल्यम्स भगिनींचे हे १३वे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद होते.

मिश्र दुहेरीसंपादन करा

  माइक ब्रायन /   लिसा रेमंडनी   लिएंडर पेस /   एलेना व्हेस्निनाना 6–3, 5–7, 6–4 असे हरवले.

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा