हंगेरी क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी हंगेरी क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. हंगेरीने २ सप्टेंबर २०२१ रोजी चेक प्रजासत्ताक विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.


चिन्ह अर्थ
सामना क्र. हंगेरीने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१२४६ २ सप्टेंबर २०२१   चेक प्रजासत्ताक   मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी   हंगेरी २०२१ ट्वेंटी२० काँटिनेंटल चषक
१२५२ ३ सप्टेंबर २०२१   रोमेनिया   मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी   रोमेनिया
१२५४ ४ सप्टेंबर २०२१   लक्झेंबर्ग   मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी   लक्झेंबर्ग
१२५९ ५ सप्टेंबर २०२१   माल्टा   मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी   हंगेरी
१५२३ १० मे २०२२   माल्टा   मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा   माल्टा २०२२ व्हॅलेटा चषक
१५२४ १० मे २०२२   जिब्राल्टर   मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा   हंगेरी
१५२७ ११ मे २०२२   बल्गेरिया   मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा   हंगेरी
१५३० १२ मे २०२२   रोमेनिया   मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा   हंगेरी
१५३४ १४ मे २०२२   चेक प्रजासत्ताक   मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा   चेक प्रजासत्ताक
१० १५३८ १५ मे २०२२   चेक प्रजासत्ताक   मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा   चेक प्रजासत्ताक
११ १५४८ ४ जून २०२२   ऑस्ट्रिया   सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया   ऑस्ट्रिया
१२ १५४९ ४ जून २०२२   ऑस्ट्रिया   सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया अनिर्णित
१३ १५५० ५ जून २०२२   ऑस्ट्रिया   सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया   ऑस्ट्रिया
१४ १५८४ २८ जून २०२२   डेन्मार्क   मर्सीन, गेंट   डेन्मार्क २०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'क' गट पात्रता
१५ १५९० २९ जून २०२२   बेल्जियम   रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलू   बेल्जियम
१६ १५९३ १ जुलै २०२२   जिब्राल्टर   रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलू   जिब्राल्टर
१७ १६०४ ३ जुलै २०२२   इस्रायल   मर्सीन, गेंट   इस्रायल
१८ २०८९ १० जून २०२३   चेक प्रजासत्ताक   विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग   चेक प्रजासत्ताक
१९ २०९२ ११ जून २०२३   चेक प्रजासत्ताक   विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग बरोबरीत
२० २०९५ ११ जून २०२३   चेक प्रजासत्ताक   विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग   चेक प्रजासत्ताक
२१ २१८९ ५ ऑगस्ट २०२३   क्रोएशिया   जी.बी. ओव्हल, सोझ्लिद्गेत   हंगेरी
२२ २१९० ८ ऑगस्ट २०२३   क्रोएशिया   जी.बी. ओव्हल, सोझ्लिद्गेत   हंगेरी
२३ २६५३ ९ जून २०२४   पोर्तुगाल   सिमार क्रिकेट मैदान, रोम   पोर्तुगाल २०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'अ' गट पात्रता
२४ २६७० १२ जून २०२४   इस्रायल   सिमार क्रिकेट मैदान, रोम   हंगेरी
२५ २६७३ १३ जून २०२४   रोमेनिया   रोम क्रिकेट मैदान, रोम   रोमेनिया
२६ २६८४ १५ जून २०२४   ऑस्ट्रिया   सिमार क्रिकेट मैदान, रोम   ऑस्ट्रिया