सोलापूर लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघ (Solapur Lok_Sabha constituency) हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या सोलापूर जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

संपादन
सोलापूर जिल्हा

सोलापूरचे खासदार[]

संपादन
लोकसभा कालावधी मतदारसंघ क्रमांक मतदारसंघाचे नाव प्रवर्ग विजेयी उमेदवार लिंग पक्ष मते दुसऱ्या क्रमांकावर लिंग पक्ष मते
सतरावी २०१९- ४२ सोलापूर अ.जा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी पुरुष भारतीय जनता पक्ष       ५,२३,३५२ सुशीलकुमार संभाजीराव शिंदे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस       ३,६५,२७४
सोळावी २०१४-१९ ४२ सोलापूर अ.जा. अ‍ॅड. शरद मारुती बनसोडे पुरुष भारतीय जनता पक्ष       ५,१७,८७९ सुशीलकुमार संभाजीराव शिंदे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस       ३,६८,२०५
पंधरावी २००९-१४ ४२ सोलापूर खुला सुशीलकुमार संभाजीराव शिंदे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस       ३,८७,५९१ अ‍ॅड. शरद मारुती बनसोडे पुरुष भारतीय जनता पक्ष       २,८७,९५९
चौदावी २००४-०९ ३७ सोलापूर खुला सुभाष सुरेशचंद्र देशमुख पुरुष भारतीय जनता पक्ष       ३,१६,१८८ उज्वलाताई सुशीलकुमार शिंदे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस       ३,१०,३९०
२००३-०४ पोटनिवडणूक सोलापूर खुला प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील पुरुष भारतीय जनता पक्ष       ३,५२,३६० आनंदराव नारायण देवकाटे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस       २,२९,५४३
तेरावी १९९९-२००३ ३७ सोलापूर खुला सुशीलकुमार संभाजीराव शिंदे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस       २,८६,५७८ लिंगराज बालइरय्या वल्याळ पुरुष भारतीय जनता पक्ष       २,०९,५८३
बारावी १९९८-९९ ३७ सोलापूर खुला सुशीलकुमार संभाजीराव शिंदे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस       ३,३६,३४६ लिंगराज बालइरय्या वल्याळ पुरुष भारतीय जनता पक्ष       २,३१,९७४
अकरावी १९९६-९८ ३७ सोलापूर खुला लिंगराज बालइरय्या वल्याळ पुरुष भारतीय जनता पक्ष       १,८४,०७५ रविकांत शंकरअप्पा पाटील पुरुष जनता दल       १,६६,९८८
दहावी १९९१-९६ ३७ सोलापूर खुला धर्मण्णा मोंडय्या सादुल पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस       २,६२,६२३ गोपीकिसन गोवर्धनदास भुतडा पुरुष भारतीय जनता पक्ष       १,८२,५३३
नववी १९८९-९१ ३७ सोलापूर खुला धर्मण्णा मोंडय्या सादुल पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस       २,८१,९०९ लिंगराज बालइरय्या वल्याळ पुरुष भारतीय जनता पक्ष       १,४६,८३१
आठवी १९८४-८९ ३७ सोलापूर खुला कुचन गंगाधर सिद्रामप्पा पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस       २,५८,०५० हणमंतप्पा इराप्पा राचेती पुरुष भारतीय जनता पक्ष           ६७,४१८
सातवी १९८०-८४ ३७ सोलापूर खुला कुचन गंगाधर सिद्रामप्पा पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(इंदिरा)       २,०४,०२७ पन्नालाल सुराणा पुरुष जनता पक्ष           ९९,४२१
सहावी १९७७-८० ३७ सोलापूर खुला दमणी सुरजरतन फत्तेचंद पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस       १,८३,४२४ मडेप्पा बंडप्पा काडादी पुरुष भारतीय लोक दल       १,४९,३८१
पाचवी १९७१-७७ ३४ सोलापूर खुला सुरज रतन फतेहचंद दमानी पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस       १,८८,५७७ रंगनाथ माधव वैद्य पुरुष अपक्ष           ९८,१४८
चौथी १९६७-७१ ३४ सोलापूर खुला सुरज रतन फतेहचंद दमानी पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस       १,१६,७३४ एस. एम. धनशेट्टी पुरुष अपक्ष           ९३,०२१
तिसरी १९६२-६७ १८ सोलापूर खुला मडेप्पा बंडप्पा काडादी पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस       १,३५,०११ विष्णूपंत रामराव पाटील पुरुष हिंद मजदूर सभा           ६१,७२५
मुंबई राज्य (१९५०-६०)
दुसरी १९५७-६२ ३६[] सोलापूर अ.जा. जयवंत घनश्याम मोरे पुरुष संयुक्‍त महाराष्ट्र समिती       १,८५,११५ तुळशीदास सुभनराव जाधव पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस       १,७८,१७५
पहिली १९५२-५७ २३[] सोलापूर अ.जा. शंकरराव शांताराम मोरे पुरुष शेतकरी कामगार पक्ष       २,०९,६९७ तयप्पा हरी सोनवणे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस       १,५८,१८९
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ शंकरराव मोरे
पी.एन. राजाभोज (अनु.जा.)
शेकाप
अनूसुचित जाती महासंघ
दुसरी लोकसभा १९५७-६२ जे.जी. मोरे
तयप्पा सोनावणे (अनु.जा.)
संयुक्‍त महाराष्ट्र समिती
काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ एम.बी. कदादी काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ एस.आर. दमाणी काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ एस.आर. दमाणी काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० एस.आर. दमाणी काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ कुचन काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ कुचन काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ धर्माण्णा सादुल काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ धर्माण्णा सादुल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ लिंगराज वल्याळ भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ सुशीलकुमार शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ सुशीलकुमार शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ सुभाष देशमुख भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सुशीलकुमार शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ शरद बनसोडे भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४
अठरावी लोकसभा २०२४-

निवडणूक निकाल

संपादन

२०२४ लोकसभा निवडणुका

संपादन
२०२४ लोकसभा निवडणुक : सोलापूर लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रणिती सुशीलकुमार शिंदे
बहुजन समाज पक्ष बबलू सिदराम गायकवाड
भारतीय जनता पक्ष राम विठ्ठल सातपुते
बहुजन मुक्ती पक्ष प्रा.डॉ. अर्जुन गेना ओहाल
बळीराजा पक्ष कुमार चंद्रकांत लोंढे
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (लोकशाही) युगंधर चंद्रकांत ठोकळे
अपक्ष अतिश मोहन बनसोडे
अपक्ष आण्णा सुखदेव मस्के
अपक्ष विजयकुमार भगवान उघडे
अपक्ष कृष्णा नागनाथ भिसे
अपक्ष सुदर्शन रायचंद खंदारे
अपक्ष महासिद्ध तुकाराम गायकवाड
अपक्ष परमेश्वर पांडुरंग गेजागे
अपक्ष नागामुर्ती भांत्ये
अपक्ष ॲड. विक्रम उत्तम कसबे
अपक्ष रमेश भीमराव शिखारे
अपक्ष श्री विद्या दुर्गा देवी
अपक्ष सचिन शाहू मस्के
अपक्ष सुनीलकुमार शिंदे
अपक्ष प्रा.डॉ. सुभाष खंडेराव गायकवाड
अपक्ष शिवाजी चंद्रकांत सोनावणे
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

लोकसभा निवडणूक २०१९

संपादन
२०१९ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप जयसिद्धेश्वर स्वामी ५,२४,९८५ ४८.३३%
काँग्रेस सुशीलकुमार शिंदे ३,६६,३७७ ३३.७३%
वंबआ प्रकाश यशवंत आंबेडकर १,७०,००७ १५.६५%
नोटा वरीलपैकी कोणीही नाही ६,१९१ ०.५७%
बहुमत १,५८,६०८
मतदान १०,८४,५१४ ५८.५७%

लोकसभा निवडणूक २०१४

संपादन
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप अ‍ॅड. शरद मारुती बनसोडे ५,१७,८७९ ३०.४१%
काँग्रेस सुशीलकुमार संभाजीराव शिंदे ३,६८,२०५ २१.६२%
बसपा संजिव सिद्राम सदाफुले १९,०४१ १.१२%
नोटा वरीलपैकी कोणीही नाही १३,७७८ ०.८१%
बहुमत १,४९,६७४
मतदान ९,५१,२०१ ५५.८६%

लोकसभा निवडणूक २००९

संपादन
सामान्य मतदान २००९: सोलापूर
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस सुशीलकुमार शिंदे ३,८७,५९१ ५२.१५
भाजप शरद बनसोडे २,८७,९५९ ३८.७४
बसपा प्रमोद गायकवाड ३०,४५७ ४.१
अपक्ष उत्तम बनसोडे ८,१३४ १.०९
अपक्ष विजयकुमार उघाडे ७,४१६
राष्ट्रीय समाज पक्ष श्रीधर कसबेकर ६,१७६ ०.८३
अपक्ष मिलींद मुळे ३,९१३ ०.५३
अपक्ष विक्रम कसबे ३,३१५ ०.४५
अपक्ष राहुल बनसोडे २,३९९ ०.३२
भारिप बहुजन महासंघ राजगुरू येडु १,७६८ ०.२४
अपक्ष नितीनकुमार कांबळे १,५७७ ०.२१
क्रांतिकारी जय हिंद सेना लक्ष्मीकांत गायकवाड १,२९४ ०.१७
अपक्ष राजेंद्र नारायणकर १,२२३ ०.१६
बहुमत ९९,६३२ १३.४१
मतदान ७,४३,२२२
काँग्रेस विजयी भाजप पासुन बदलाव


लोकसभा निवडणूक २००४

संपादन
२००४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप सुभाष सुरेशचंद्र देशमुख ३,१६,१८८ %
काँग्रेस उज्वलाताई सुशीलकुमार शिंदे ३,१०,३९० %
बसपा राहुल विठ्ठलराव सर्वदे १२,०६७ %
बहुमत ५,७९८
मतदान ६,५६,८०१ %

लोकसभा निवडणूक १९९९

संपादन
१९९९ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप सुशीलकुमार संभाजीराव शिंदे २,८६,५७८ ४७.४१%
काँग्रेस लिंगराज बालइरय्या वल्याळ २,०९,५८३ ३४.७३%
राष्ट्रवादी अरलप्पा गंगाप्पा अब्दुलपूरकर १,०२,८०३ १७.०४%
बहुमत ७६,९९५
मतदान ६,०३,४४६ ६१.४८%

लोकसभा निवडणूक १९९८

संपादन
१९९८ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप सुशीलकुमार संभाजीराव शिंदे ३,३६,३४६ ५५.४४%
काँग्रेस लिंगराज बालइरय्या वल्याळ २,३१,९७४ ३८.२३%
जनता दल भारती रवीकांत पाटील २६,८३८ ४.४२%
बसपा चंद्रकांत कोंडिबा इंगळे १०,४४३ १.१२%
बहुमत १,०४,३७२
मतदान ६,०६,७१७ ६१.१२%

बाह्य दुवे

संपादन

भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Solapur Lok Sabha Election Result - Parliamentary Constituency". resultuniversity.com. 2022-03-23 रोजी पाहिले.
  2. ^ "1957 India General (2nd Lok Sabha) Elections Results". www.elections.in. 2020-07-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-03-23 रोजी पाहिले.
  3. ^ "1951 India General (1st Lok Sabha) Elections Results". www.elections.in. 2020-07-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-03-23 रोजी पाहिले.