![]() |
Yogeshs, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
Yogeshs, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ८५,९७५ लेख आहे व १५७ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
-- साहाय्य चमू (चर्चा) १२:४४, ४ जानेवारी २०१७ (IST)
महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकेसंपादन करा
नमस्कार,
तुम्ही महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके या लेखातील विभागवार मांडणी का काढलीत ते कृपया नमूद कराल? तोपर्यंत आपली संपादने विभागवार मांडणीत घालून पानात भर घालावी ही विनंती.
अभय नातू (चर्चा) ०१:१६, २३ जानेवारी २०१७ (IST)
- वरील प्रश्नाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत अजूनही आहे.
- याशिवाय लेखात अविश्वकोशीय मजकूर थेट जोडू नये ही अजून एक विनंती.
- अभय नातू (चर्चा) १३:४०, २३ जानेवारी २०१७ (IST)
सदर लेखात रेल्वे विभागवार तसेच रेल्वे मंडळवार स्थानकांची यादी आपण पाहू शकतो.
:चर्चा:Yogeshs
चर्चा उलटवू नयेसंपादन करा
नमस्कार,
आपण आपल्या चर्चा पानावरील मजकूर वारंवार घालवत असल्याचे कळले. अशी चर्चा काही कारणास्तव असते व ती नंतरही उपयोगी पडू शकते तरी चर्चेतील मजकूर उलटवू नयेत.
तेथील प्रश्नांना उत्तर दिले तर उत्तमच.
धन्यवाद.
चर्चासंपादन करा
नमस्कार,
पुन्हा एकदा स्मरण करुन देतो की चर्चा करीत असताना पूर्वीच्या चर्चेतील मजकूर खोडू नये.
अचूक माहितीसंपादन करा
नमस्कार,
महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके या पानावर अचुक माहीती आवश्यक आहे.
ही आपली मला उद्देशून केलेली विनंती आहे कि माझ्या संदेशास उत्तर हे कळले नाही तरी खुलासा करावा.
आणि पुन्हा एकदा, चर्चापानावरील मजकूर खोडू नये ही आग्रहाची विनंती.
अभय नातू (चर्चा) २३:५४, २५ जानेवारी २०१७ (IST)
- दोन्हीही <-- Yogeshs यांचे उत्तर
Nothing.
कधीच नाही... चुकुनसुद्धा नाही. <-- Yogeshs यांचे उत्तर
अभिनंदनसंपादन करा
टायवीन२२४०माझ्याशी बोला तुम्हाला प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा देत आहे. या दिवशी भारतीय संविधान अंमलात आले. प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लवजी/लौजीसंपादन करा
आपण भारतीय रेल्वेवर लेख तयार करीत आहात हे नक्कीच कौतुकास्पद आहे. त्याबद्दल धन्यवाद.
येथे लेखन करीत असताना इतरांनी आधी केलेल्या लेखनाकडे दुर्लक्ष करून किंवा मुद्दामहून त्यात आपल्याला पाहिजे ते बदल करू नयेत. इतरांनी केलेल्या लेखनांचा व असलेल्या संकेतांचा आदर करावा ही आग्रहाची विनंती.
अभय नातू (चर्चा) ०७:२५, २१ मार्च २०१७ (IST)
ता.क. तुम्ही लौजी रेल्वे स्थानक लेख तयार केल्यावर लौजी असेच नाव बरोबर आहे याची तुम्हाला खात्री असेल असे गृहित धरून लवजी रेल्वे स्थानक हा मी तयार केलेला लेख घालवला व तुम्ही तयार केलेल्या लेखाकडे पुनर्निर्देशित केला आहे.
ता.ता.क. मी डझनावारी लौजी रेल्वे स्थानकावरुन रेल्वे गाडीत बसलेलो आहे (अगदी येथे लोकल रेल्वे नसताना सुद्धा)!
अभय नातू (चर्चा) ०७:२८, २१ मार्च २०१७ (IST)
््््
कृपया लवकर या!संपादन करा
सूचना:
--वि. नरसीकर (चर्चा) २०:५३, २१ मार्च २०१७ (IST)
वापरावेसंपादन करा
कृपया विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन पान वापरावे.
धन्यवाद आणि पुढील ज्ञानकोशीय लेखनासाठी शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:४५, २३ मार्च २०१७ (IST)
लेख एकत्रिकरणसंपादन करा
लेख एकत्रिकरण विषयक निकष चर्चा विकिपीडिया:सुसूत्रीकरण आणि निःसंदिग्धीकरण पानाच्या चर्चा पानावर होणे अधिक चांगले असे वाटते. तो पर्यंत ज्या लेखांचे एकत्रिकरण सुचवायचे आहे त्या लेखात {{[[एकत्रीकरण|चेंबुर रेल्वे स्थानक]]}} अशा प्रकारचा साचा लावून ठेवावा. एकत्रिकरण चर्चा सावकाश काळाच्या ओघात होतात, तो पर्यंत तुम्हाला सुयोग्य वाटलेल्या लेखात लेखन करावे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:५२, २३ मार्च २०१७ (IST)
सहीसंपादन करा
नमस्कार,मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत आहे.लेख चर्चा पान आणि सदस्य चर्चा पानावर (संपादन केलेले लेख पानावर नाही) आपले विचार प्रकट केल्यावर आपली सही लावणे विसरू नका. सही मारण्याकरिता चार टिल्डचे चिह्न (~~~~) आपल्या विचाराच्या नंतर जोडून द्या, या नंतर आपले सही किव्हा आई.पी आपोआप जोडली जाईल.हे प्रक्रिया जरुरी आहे किंतु यांनी संदेश कधी वह कोणापासून आला आहे याचे माहिती मिळते.तसेच खालील दर्शविले टूलबॉक्स मधील चित्रानुसार क्लिक करून आपली सही (~~~~) जोडू शकते. धन्यवाद!
हे संदेश तुमच्या विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन संदेशाचे संदर्भात केले आहे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १२:५८, २४ मार्च २०१७ (IST)
गुढीपाडवाचे शुभेच्छा!संपादन करा
टायवीन२२४०माझ्याशी बोला तुम्हाला गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे..!! 💐💐💐💐💐💐💐💐
|
|
हॅपी बिर्थडे मराठी विकिपीडियासंपादन करा
मराठी विकिपीडिया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
टायवीन२२४०माझ्याशी बोला तुम्हाला मराठी विकिपीडियाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. २००३ साली या दिवशी मराठी विकिपीडियाची सुरुवात झाले. वसंतपंचमी हा आपला पहिला लेख होता.
--टायवीन२२४०माझ्याशी बोला २०:३८, १ मे २०१७ (IST)