स्वागत Vishal1306, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Vishal1306, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,९९९ लेख आहे व १५५ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

ह्या सायटेशन टूलचे मराठी विकिपीडियाच्या दृश्यसंपादकातून वापरले जाण्यासाठी येथे सध्या वापरात साचांसंहीत स्थानिकीकरणात तांत्रिक साहाय्य हवे आहे.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

नमस्कार Vishal1306, राजगुरू यांच्यावरील तुमचा लेख वाचला. लेख छोटेखानी व छान आहे. तिथे तुमचे नाव आहे. विकीत लेखक स्वतःचे नाव देत नाहीत. इतिहास या सदरातून ते समजतेच. कृपया लेखातील तुमचे नाव काढाल का? Gypsypkd ०९:२२, २९ जुलै २००९ (UTC)


अभिनंदन

संपादन

नमस्कार Vishal1306,

मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषेचे भवितव्य उज्वल करण्यात अमूल्य योगदान केले आहे. मराठी विकिपीडियावर १०० पेक्षा अधिक संपादने पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन. मराठी विकिपीडियावरील आपला संपादन कालावधी अधिक सहज आणि भरीव ठरण्यात आपणास सहयोग मिळावा यासाठी खालील पानांपकडे आपल्या सवडीने दृष्टीक्षेप टाकावा ही नम्र विनंती.

उपयोगी पाने
मराठी विकिपीडियावरील उपलब्ध सहाय्य पानांबद्दलचा आपला अभिप्राय चावडीवर आवर्जून नमूद करावा.
आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
विकिपीडिया मदतचमू
~~~~

नेतृत्व =netRtwa वि. नरसीकर (चर्चा) ०९:५१, २६ मे २०१० (UTC)


सदस्यचौकट साचे

संपादन

कृपया 'वर्ग:सदस्यचौकट साचे' येथे बघा. आपणास लागु असणारे साचे आपल्या सदस्यपानावर लावावे ही नम्र विनंती.त्याने मला व इतरांनापण आपली थोडीफार ओळख कळेल.आपण क्षेपणास्त्राविषयी जो लेखनाचा धडाका सुरु केला आहे त्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:३३, २८ जुलै २०१० (UTC)

ऑपरेश अँथ्रोपॉइड

संपादन

नमस्कार,

ऑपरेशन अँथ्रोपॉइड लेखात भर घातल्याबद्दल धन्यवाद. दुसरे महायुद्ध हा लेख ही पहा.

अभय नातू १५:४५, ४ ऑगस्ट २०१० (UTC)

नमस्कार !

'तार्‍यापासुन' हाच शब्द योग्य आहे. 'रया' हा शब्द विशिष्ट टंक(फाँट)/'र्‍य' च्या टंकनाची नेमकी सोय उपलब्ध नसल्यामुळे निर्माण झालेला शब्द आहे.तो योग्य नाही.तसेच 'र्‍ह' या शब्दाबद्दलही आहे.हाच शब्द योग्य आहे.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:२०, २० ऑगस्ट २०१० (UTC)

Invite to WikiConference India 2011

संपादन
 

Hi Vishal1306,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)

As you are part of Wikimedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011

एलईडी

संपादन

सध्या एलईडी‎ या आपण संपादन करीत असलेल्या लेखात मी विस्तार व अवर्गीकृत हे दोन साचे लावले आहेत.जर आपणास या लेखावर काम सुरू ठेवायचे असल्यास् त्यात 'कामचालू' साचा लावावा ही विनंती.साचे लावण्यामुळे कोणताही गैरसमज नको म्हणुन ही सुचना देत आहे.पुढील लेखनास शुभेच्छा.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०९:४२, ७ सप्टेंबर २०११ (UTC)

मुखपृष्ठ लेख

संपादन

मला वाटते ते आपणास सापडले आहे. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १०:४६, ८ सप्टेंबर २०११ (UTC)

Vishal, the images in commons can be used in any languag with the same file name. If at all, the images are in english wikipedia, your way can be used only the activity needs to be duplicated for every language where as if image is there in commons, it becomes very easy.....मंदार कुलकर्णी ११:०२, २६ सप्टेंबर २०११ (UTC)

हे उत्तर मंदारने दिले आहे. परंतु ते माझ्या चर्चापानावर टाकले.मला वाटते त्याने काम भागेल.आज मी व्यस्त होतो. विकीवर आत्ताच आलो. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १३:३४, २६ सप्टेंबर २०११ (UTC)

काम चालू साचा

संपादन

एखादे लेखावर आपण काम करीत असतांना वेळे-अभावी किंवा काही माहिती गोळा करण्यासाठी आपण तो लेख अपूर्ण ठेउन बंद करीत असलो तर तेथे काम चालू साचा लावावा. त्यायोगे इतरांना त्या लेखावर अद्याप काम सुरू आहे हे कळते.{{काम चालू}} असे त्याचे स्वरूप आहे.तो, संपादनासाठी लेख उघडल्यावर,'नेहमी लागणारे साचे'यात मिळेल.पण कालांतराने तो लेख जरूर पूर्ण करावा.


वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ११:३३, २७ सप्टेंबर २०११ (UTC)

हा इंग्रजी विकिवरील लेख कृपया बघावा. यात संपूर्ण माहिती आहे.'सांगकाम्या' हे बॉटचे मराठीकरण आहे.याद्वारे एकाच पद्दतीचे पुष्कळ बदल त्वरेने व बिनचुक करता येतात. उदाहरणार्थ- 'पासुन' हा शब्द शुद्धलेखनानुसार चुक आहे. तो 'पासून' असा हवा.तर मराठी विकिवर जेथे जेथे 'पासुन' शब्द असेल तो शोधून त्यास 'सांगकाम्या' वापरून 'पासून' असा बदल करता येतो. मला या कामात गती नाही. याबद्दल अधिक चांगली माहिती अभय नातू वा संकल्प द्रविड देऊ शकतील. त्यांनी सांगकामे वापरले आहेत. आपल्या मराठी विकिवर सांगकाम्या लेखही बघावा पण त्यात जास्त माहिती अद्याप टाकण्यात आलेली नाही. थोडक्यात ,बॉट वापरून 'Find and replace' हा प्रभाव साधता येतो. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १०:२३, २८ सप्टेंबर २०११ (UTC)

  • Bot is a find and replace utility which works on the mediawiki software. The access is limited to the bot account. It is used to make mass changes to avoid manual repetitive task . मेघनाथ १३:०१, ३० सप्टेंबर २०११ (UTC)
  • Dear Vishal,
I am more active on en.wiki but in technical matter I will be happy to help you any time if you required so. - Thanks मेघनाथ ०३:४८, ४ ऑक्टोबर २०११ (UTC)


  • Vishal thanks for your interest.
I will explain the basic system to you and then it is very easy for you to work in future. The system design is like this. Every language wiki has there won repository for storing files under which we store on Marathi wiki and similarly English to.
Now the files stored in the individual wiki is only accessible in the same wiki only. Science the pictures did not have language wikimedia has open a separate repository called commons http://commons.wikimedia.org which is common to all the languages wikis and files from this repository can be accessible to every wiki.
Some time the pictures you copy from English wiki works because that time they have used it from commons and some time it did not work because at that time they have put it on there repository. So use files form commons. Mostly you will find all required files on commons, If you did not find and you have it then you can upload it on the Marathi or commons and then use it. Downloading from English and uploading it on Marathi is subjected to copyright issues and try to avoid it as possible.
Thanks मेघनाथ ०४:२६, ४ ऑक्टोबर २०११ (UTC)


आय सी १८४

संपादन

नमस्कार विशाल,

तुमची चित्रान बाबतची अडचण मी वाचली आणि आय सी १८४ साठी एक चित्र स्वतः तयार करून लेखा साठी उपलब्ध करून दिले आहे. आशा आहे कि आपल्यास पसंद पडेल.

धन्यवाद राहुल देशमुख ०५:५४, ४ ऑक्टोबर २०११ (UTC)


सुधारले

संपादन

धरणाच्या पाण्याचे समुद्राचे पाणी केले. गैरसमज दूर केल्याबद्दल आभार. इंग्रजीत a, e, i, o, u, l, r, h इत्यादी अक्षरे एखाद्या स्वरानंतर आली की तो स्वर लांबतो. उदा० Meat, Meet, Wait(वेऽट), Boot, Vaccuum(व्हॅक्यूऽम), Calm(काऽम), Arm(आऽम), Allah(अल्लाऽ), Ruhr(रूऽर) इत्यादी. म्हणून Ruhr या प्रदेशाच्या किंवा नदीच्या नावाचे लिखाण रूर असे करावे लागते.....J १६:०४, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)

मध्ये दखल देतो म्हणून क्षमस्व...
इंग्रजीत a, e, i, o, u, l, r, h इत्यादी अक्षरे एखाद्या स्वरानंतर आली
Ruhr हे जर्मन नाव आहे तरी त्यास इंग्लिश शुद्धलेखन, व्याकरण नियम लावू नये असे माझे मत आहे.
अभय नातू १६:०७, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)

येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी

संपादन

नमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१८, १ जानेवारी २०१२ (UTC)

Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)

संपादन
Keyboard input Converted to
rya र्य
rrya ऱ्य
rha र्ह
rrha ऱ्ह
nja
nga
a^
shU/// शूऽऽ
Ll
Lll
hra ह्र
hR हृ
R
RR
ka` क़
k`a क़
\.
\.\

चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल

संपादन

नमस्कार, विकिपीडिया:कौल#चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल प्रस्ताव मांडला आहे त्यात आपले मत द्दावे. आपल्या अभिप्राय आणि समर्थनाचा प्रार्थी आहे. -रायबा

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.