विकिपीडिया:सांगकाम्या

सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)
  • सांगकाम्या शब्दाचा अर्थ सांगितलेले काम करणारा असा होतो. या लेखात Wikipedia Bot संगणक प्रणालीं करिता पारिभाषिक शब्द म्हणून वापरला आहे. जर आपल्याल कॉंप्युटर प्रोग्रॅमींग येत असेल तर तुम्ही सुद्दा तुमची कामे करण्यासाठी एक सांगकाम्या तयार करुन चालवु शकता.

संचलित सांगकाम्यासंपादन करा

स्वयंचलित सांगकाम्यासंपादन करा

शुद्धलेखन सांगकाम्यासंपादन करा

हेसुद्धा पहासंपादन करा