Shivashree
My Sandbox
संपादनडेव्हिड डिऑप आणि उच्चार
संपादननमस्कार,
परभाषेतील शब्द (विशेषतः बिगर-इंग्लिश) मराठीतून लिहिताना पाळण्याचे काही संकेत --
१. शक्यतो स्थानिक भाषेतील उच्चार लिहावा. पुणे बरोबर, पूना नाही. बुएनोस आइरेस बरोबर, ब्युनोस एर्स नाही. अतिप्रचलित शब्दांना यातून सूट, उदा. पॅरिस (फ्रेंच उच्चार पारि).
२. शब्दाच्या व्युत्पत्तीकडेही लक्ष द्यावे. स्पॅनिश, इ. भाषेत ट, ठ, ड हे अभावानेच आढळतात, तरी स्पॅनिश शब्दांत हीच व्यंजने वापरावीत, उदा. Madridचा इंग्लिशमध्ये उच्चार मॅड्रिड होतो, पण स्पेनमध्ये हाच शब्द माद्रिद उच्चारला जातो, तरी माद्रिद असेच लिहावे. फ्रेंच, स्लाव्हिक भाषांतून कठोर आणि कोमल अशी दोन्ही व्यंजने आहेत, तेथे थोडी जास्त काळजी घ्यावी.
३. ज्या उच्चारांसाठी देवनागरीत मूळाक्षरे नाहीत (उदा. Xhosa, मल्याळीतील दुसरा ळ) त्यांसाठी शक्यतो जवळातजवळचे शुद्धलेखन लिहावे.
४. काही भाषांतून इंग्लिश/रोमन लिप्यंतर करताना विशिष्ट नियम पाळले जातात, त्यांकडेही लक्ष असावे, उदा. तमिळ/मल्याळीतून इंग्लिश/रोमन लिप्यंतर (transliteration) करताना त=th, ळ=zh, इ.
अजूनही काही छोटे बारकावे आहेत ते तुम्हाला वापरून कळतीलच. अजून काही शंका असल्यास दिलखुलास विचारावे.
क.लो.अ.
अभय नातू १७:५६, ३१ डिसेंबर २००९ (UTC) नमस्कार,माझा आपलेविषयी आकस नाही.पूर्वग्रह दुषित मतही नाही. कृपया गैरसमज करु नये ही विनंती. वि. नरसीकर (चर्चा) ०६:०४, ५ जानेवारी २०१० (UTC)
प्रकल्प बावन्नकशी
संपादननमस्कार,
आपला प्रस्ताव खूपच छान आहे. माझा यास पूर्ण पाठिंबा आहे.
सदस्य माहितगार हे सुद्धा बराच काळ संपादकसमन्वयाचे काम करीत आहेत तरी त्यांची मते व सूचना यात बहुमोलाच्या ठरतील. त्याचप्रमाणे सदस्य संकल्प द्रविड यांनी उदयोन्मुख लेख ही कल्पना मांडली होती ती काहीअंशी तुमच्या प्रस्तावाशी मिळतीजुळती आहे, तरी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचीही मदत घ्यावी.
तुमच्या प्रकल्पाला माझ्या पाठिंब्याबरोबरच सक्रीय सहयोगही असेलच!!
अभय नातू ०७:२६, ५ जानेवारी २०१० (UTC)
- नमस्कार शिवश्री! कल्पना चांगलीच आहे. योगायोगाने चावडीवरच नोंदवलेल्या विकिपीडिया:चावडी#आठवड्याचा उदयोन्मुख लेख या संकल्पनेशी समांतर वाटत आहे. या दोन्ही संकल्पनांच्या स्वरूपातील मिश्रणातून मुखपृष्ठावर झळकवण्यास उदयोन्मुख लेख विकसवता येतील, असे मला वाटते. आपले काय मत? मराठी विकिपीडियासाठी चांगल्या कल्पना राबवायला माझा सक्रिय पाठिंबा असेल, याबद्दल निश्चिंत असा.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:०४, ५ जानेवारी २०१० (UTC)
TUSC token 4e6e75d189e9e09c3f9b69b8a3b8e086
संपादनI am now proud owner of a TUSC account!
साचा समसमीक्षित
संपादनगणेश,
मी {{समसमीक्षित}} तयार केला आहे व चर्चा:डेव्हिड डिऑप येथे त्याच्या वापराचे उदाहरण दिले आहे.
अभय नातू २३:४०, ७ जानेवारी २०१० (UTC)
माहितीचौकट साचे आणि ज्ञ
संपादननमस्कार शिवश्री! सर्व माहितीचौकट साचे वर्ग:माहितीचौकट साचे या वर्गात एकत्र वर्ग केले आहेत.
बाकी, 'ज्ञ' लिहिण्यासाठी 'Jn' असे टंकून बघा.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) २०:२५, ९ जानेवारी २०१० (UTC)
कृपया हे [१] बघा. यात मराठी नावे टाकुन मराठी नावे असलेले चित्र बनवु शकता.
वि. नरसीकर (चर्चा) ०८:५०, १० जानेवारी २०१० (UTC)
मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख
संपादननमस्कार! विकिपीडिया:चावडी#मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख येथे 'उदयोन्मुख लेख' या नव्या संकल्पित मुखपृष्ठ सदराबद्दल सर्व विकिकर सदस्यांना जाहीर आवाहन लिहिले आहे. त्या आवाहनाला आपणही सकारात्मक व उत्साही प्रतिसाद द्यावा, अशी विनंती.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:३४, २ फेब्रुवारी २०१० (UTC)
To emage upload
संपादनमला मदत हवी आहे!
मदतकर्त्यांना सुचना: आपण मदत केल्यावर हा संदेश काढून टाकावा
can u plz tell how to upload an image to commons,in simple manner
--विक्रम साळुंखे (चर्चा)Svikram69 ०८:३६, १० ऑगस्ट २०१० (UTC)
पिवळी मारबत
संपादनचित्र लवकरच टाकतो.सुचनेबद्दल आभार. वि. नरसीकर (चर्चा) ०९:४०, ९ सप्टेंबर २०१० (UTC)
[[File:Pivali marbat 5.jpg]] अश्या नावाचे चित्र commons वर टाकले आहे.
वि. नरसीकर (चर्चा) १०:३७, ९ सप्टेंबर २०१० (UTC)
सही!
संपादननमस्कार शिवश्री! तुम्हांला परत लिहिते झाल्याचे पाहून बहुत आनंद जाहलां. :) मराठी विकिपीडियाची बरीच घोडदौड चालू आहे. बरीच कामे पुढे सरकताहेत (उदा.: विकिपीडिया:चरित्र प्रकल्प/पूर्ण कामे#अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पानांचे किमान पातळीपर्यंत विस्तारीकरण). आणि मुख्य म्हणजे लेखसंख्येपाठीमागे धावण्यापेक्षा गेल्या वर्षभरात येथील विकिसमुदाय आशयसमृद्धी वाढवण्यासाठी दर्जेदार माहितीची भर घालायला झटतोय. तुमचा हातभार या कामी लावावा, अशी विकिसमुदायातर्फे विनंती (किंवा "घरचा आग्रह" म्हणा, हवं तर!).
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:५५, २१ डिसेंबर २०११ (UTC)
येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी
संपादननमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५७, १ जानेवारी २०१२ (UTC)
कॉपीपेस्ट व प्रताधिकारभंग
संपादननमस्कार गणेश ! मोतीराम कटारे या लेखातील मजकूर महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी तंतोतंत मिळताजुळता आढळल्याने मी त्या लेखावर साचा:कॉपीपेस्ट लावला आहे. प्रसारमाध्यमांतून मजकूर उचलल्यास तो प्रताधिकारभंगाचा मुद्दा ठरू शकतो. यास्तव त्या लेखाचे पुनर्लेखन करावे अशी विनंती.
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) ००:०५, १३ जानेवारी २०१२ (UTC)
- हा लेख मी मराठी विकिस्त्रोताची साफसफाई करतांना तिथून Copy-Paste केला होता, त्याबद्दल मी edit summary मध्ये लिहिलेही आहे. तिथे हे लिखाण एका अनाम ip address ने केले होते. शहानिशा करून copy-paste लावल्याबद्दल धन्यवाद. विषयाबद्दल मला फारशी माहिती नाही, त्यामुळे मी फार काही करू शकेल असे वाटत नाही,पाहू! गणेश धामोडकर (चर्चा) ०३:३४, १४ जानेवारी २०१२ (UTC)
Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)
संपादनKeyboard input | Converted to |
---|---|
rya | र्य |
rrya | ऱ्य |
rha | र्ह |
rrha | ऱ्ह |
nja | ञ |
nga | ङ |
a^ | ॲ |
shU/// | शूऽऽ |
Ll | ऌ |
Lll | ॡ |
hra | ह्र |
hR | हृ |
R | ऋ |
RR | ॠ |
ka` | क़ |
k`a | क़ |
\. | । |
\.\ | ॥ |
कावीळ
संपादनआपल्या सूचनेबद्द्ल धन्यवाद. कावीळ हा सर्वसामान्यपणे ओळखला जाणारा आजार आहे. त्वचेचा पिवळेपणा हे काविळीचे फक्त एक लक्षण आहे. याऐवजी यकृतदाह असा शब्द वापरल्यास वाचकांचा समज वेगळा होण्याची शक्यता अधिक. यकृतदाह ही काविळीहून वेगळी विकृति आहे. यकृतशोथ आणि यकृतदाह या आजारा मध्ये कावीळ होईलच असे नाही. Mohan Madwanna (चर्चा) १६:३५, १६ मार्च २०१२ (IST)मोहन मद्वाण्णा
मराठी विकिपीडियावर प्रचालकपदासाठी
संपादननमस्कार शिवश्री,
तुमचे मराठी विकिपीडियावरील, इंग्रजी विकिपीडियावरील आणि कॉमन्सवरील काम मी पाहिले. त्यासाठी विकिसमुदायातर्फे मनापासून धन्यवाद! सध्याचे मराठी विकिपीडियावरील प्रचालक जातीयवादाचे आरोप होतील म्हणून नेहेमीच कुचंबलेले असतात आणि योग्य ती कारवाई करण्यात दिरंगाई करतात.
तुमचे एकंदर योगदान पाहता तुमच्यात समतोल विचार करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता आहे असे मला वाटते तेव्हा कृपया तुम्हाला प्रचालकपदाची जबाबदारी घेण्यात रस असल्यास कृपया तसे कळवावे म्हणजे पुढचे कौल तयार करण्याचे काम मी करतो.
- पुणेरीपुणेकर (चर्चा) ११:३५, २७ ऑक्टोबर २०१२ (IST)
- Thanks PuneriPunekar for asking. I would have loved to take the responsibility, but I don't have the time and resources to take it up as of now. As I've been seeing there have been significant issues about Marathi Wikipedia. Editing and administrating here would be a very tiresome and mentally exhaustive process. I would rather not want to fall in such situation at the present time.
- Otherwise, take it positively, I would have liked to know more about you who are inviting me to be an administrator. Sockpuppetay is very common on Marathi Wikipedia (in both the groups) and I must be sure I am not talking to one. I am really sorry to say that. Hope you won't mind it.
- Thanks again. I will be contributing sporadically as always and most part of my contributions would go to English Wikipedia, as in my opinion, it here is becomig a mess and I would like to be out of it. I look forward to be able to take this honor in the future. Sincerely, गणेश धामोडकर (चर्चा) १३:२५, २७ ऑक्टोबर २०१२ (IST)
- I am not a Sockpuppet. And even if you don't want to get involved with me or my account; please do re-consider your decision. It is in situations like this that we need good people to stand up and help make amends. The decision is yours and I respect it. - पुणेरीपुणेकर (चर्चा) १४:२१, २७ ऑक्टोबर २०१२ (IST)
- Sorry, I never meant to hurt you. Let's meet some time again on a good note. गणेश धामोडकर (चर्चा) १४:२६, २७ ऑक्टोबर २०१२ (IST)
- I am not a Sockpuppet. And even if you don't want to get involved with me or my account; please do re-consider your decision. It is in situations like this that we need good people to stand up and help make amends. The decision is yours and I respect it. - पुणेरीपुणेकर (चर्चा) १४:२१, २७ ऑक्टोबर २०१२ (IST)
मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा
संपादननमस्कार,
मला आपणास कळविण्यात आनंद होतो की, CIS-A2K नी मराठी विकीपीडियासाठी २०१५-१६ वर्षाच्या कामकाजाचा आराखडा मेटावर काही दिवसांपूर्वी सादर केला आला आहे. मी आपणास विनंती करतो की, कृपया मराठी विकिपीडियाच्या आराखाड्या बद्दल आपले विचार, शंका किंवा अभिप्राय मनमोकळेपणे चर्चा पानावर सादर करून मराठी विकिपिडियाच्या आराखड्यात सुधारणा करण्यात मदत करावी.
मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा.
धन्यवाद. --Abhinavgarule (चर्चा) २१:१०, ९ एप्रिल २०१५ (IST)
संचिका परवाने अद्ययावत करा
संपादननमस्कार Shivashree,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन
संपादनमराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.
मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करावेत
संपादननमस्कार Shivashree,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण
संपादनकृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
संपादनप्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.