सुशान्त देवळेकर
स्वागत | सुशान्त देवळेकर, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | सुशान्त देवळेकर, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,३४२ लेख आहे व १५० सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
नमस्कार
संपादन... ...
बऱ्याच कालावधी नंतर येणे केलेत. छान वाटले, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:२१, ८ जून २०१६ (IST)
नमस्कार
संपादनहं. मध्ये वेगवेगळ्या कामांत गुंतलो होतो. आता बहुधा वारंवार लिहू शकेन. --सुशान्त देवळेकर (चर्चा) २१:४७, ८ जून २०१६ (IST)
विकिपीडिया:कॉपीराइट क्रांती
संपादनमराठी विकिपीडियावर क्रांती चिडली आहे ती म्हणजे विकिपीडिया:कॉपीराइट क्रांती. हा एक ऐतिहासिक शन आहे तुमचे वह योगदान आवश्यक आहे.. चर्चेत सहभागी व्हा वह विकिपीडियाच्या प्रगतीत परिभागी व्हा --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:१३, २१ जानेवारी २०१७ (IST)
गुढीपाडवाचे शुभेच्छा!
संपादन
टायवीन२२४०माझ्याशी बोला तुम्हाला गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे..!! 💐💐💐💐💐💐💐💐
|
|
चिमणराव
संपादननमस्कार,
चिमणराव या लेखात फक्त एक वाक्य आढळले व तेथे विस्तार किंवा कामचालू साचा आढळला नाही. असे असता अगदी त्रोटक माहितीचे लेख कमी व्हावे या उद्देशाने मी ते पुनर्निर्देशन केले.
तुम्ही या पात्रावर लिहीत असला तर उत्तमच! पुनर्निर्देशन काढून तेथे मजकूर लिहावा. या लेखाचे चिं.वि. जोशी यांच्या साहित्यातील पात्रे किंवा तत्सम वर्गात वर्गीकरण करता येईल.
धन्यवाद.
संदर्भ जोडण्या विषयी शिकवणी
संपादननमस्कार,
सध्या संदर्भ जोडण्या विषयी एक शिकवणी File:10 Giving References.webm मराठीत उपलब्ध आहे. त्यात reflist चा इंग्रजी उल्लेख अनावश्यक आहे . त्या शिवाय संदर्भ देण्याच्या इतर पद्धती आणि यथादृष्य संपादकातील पद्धत पण उपलब्ध नाही. आपल्याकडून संदर्भ विषयक शिकवण्या बनवून मिळाव्यात ही सादर विनंती आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:५३, ४ ऑक्टोबर २०१७ (IST)
साचा:स्रोत पुस्तक चा वापर
संपादनसाच्यात याप्रमाणे लिहिले असता खालीलप्रमाणे दिसते. एखादा प्राचल(पॅरामिटर) नको असेल तर त्यास सोडावा. तेथे काहीच दिसत नाही.उदाहरणार्थ लेखक व सहलेखक हे प्राचल.
{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = ज्ञानचंद | आडनाव = अब्राकाड्ब्रा | लेखक = | सहलेखक = | शीर्षक = मराठी विश्वकोश, खंड ७ | मालिका = मराठी मालिका | प्रकरण = प्रकरण क्र.३, आयुर्वेद | भाषा = [[मराठी]] | संपादक = मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ | प्रकाशक = महाराष्ट्र राज्य शासन | आवृत्ती = प्रथम आवृत्ती | दिनांक = २२ मार्च १९८३ | महिना = | वर्ष = | फॉरमॅट = इंटरनेट आवृत्ती | अन्य = (पुस्तकरूपात पण उपलब्ध) | पृष्ठ = | पृष्ठे =क्र. २२,२३ व १०३,११२,१४८,२२५,१००७ | आयएसबीएन = १२३५४८२२ | दुवा = http://some.दुवा.com | संदर्भ = (संदर्भअमुकतमुक) | अॅक्सेसदिनांक = | अॅक्सेसमहिना = | अॅक्सेसवर्ष = २४ नोव्हेंबर इ.स. २०१७ | अवतरण = आयुर्वेद हा जीवनदायिनी वेद आहे. }}
मजकूर लेखन
संपादनमला आवडलेल्या पुस्तकाचे नाव देत आहे. [१]ते फारच छान पुस्तक असून मला ते फारच आवडते.मी ते अनेकवेळा वाचून काढले आहे.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ अब्राकाड्ब्रा, ज्ञानचंद. (मराठी भाषेत). pp. क्र. २२, २३ व १०३, ११२, १४८, २२५, १००७ http://some.दुवा.com Check
|दुवा=
value (सहाय्य).आयुर्वेद हा जीवनदायिनी वेद आहे.
Unknown parameter|अन्य=
ignored (सहाय्य); Unknown parameter|अॅक्सेसवर्ष=
ignored (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
१. >>मला संपादकाच्या नावानंतर कंसात (संपा.) असे यायला हवे आहे.<<
साचे हे जनरल मापाचे असतात. त्याला प्रत्येकासाठी टेलरमेड करता येणार नाही. पण त्यात काही सोयी आहेत. | संपादक = (संपादक) मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ असे टाकले तर आपणास हवे ते दिसू शकेल.(किंवा संपा:मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ) असेही लिहिता येईल.प्रयत्न करून बघावा.
२. >>भाषा = मराठी ह्याचे शेवटी कंसात (मराठी मजकूर) असे होते त्याऐवजी भाषा : मराठी असे यायला हवे आहे.<<
ते शक्य नाही कारण तो आपणासाठी त्याप्रमाणे बदलविला तर एखादा इंग्रजी अथवा इतरभाषिक संदर्भ वापरणाऱ्याची पंचाईत होईल. तो सर्वांना वापरासाठी शक्य व्हावा अशी ही सोय आहे.
३. >>प्रकरण क्र.३, आयुर्वेद हे ठळक व्हायला हवे असून मराठी विश्वकोश, खंड ७ हे समाविष्ट : मराठी विश्वकोश, खंड ७ असे किंवा मराठी विश्वकोश, खंड ७ ह्यात समाविष्ट असे हवे आहे. ह्यासाठी काय करता येईल ह्याबाबत मार्गदर्शन करावे.<<
| प्रकरण = '''प्रकरण क्र.३, आयुर्वेद''' असे लिहिले की झाले.
| शीर्षक = मराठी विश्वकोश, खंड ७ यात/ह्यात समाविष्ट असे लिहिले की झाले.
आपल्या धूळपाटीपानावर अथवा लेखातच यासाठी प्रयत्न करून बघावा ही विनंती.आपणास तो विशिष्ट भाग निवडून नकल डकव करता यावा म्हणून त्यास ठळक केले आहे.धन्यवाद--वि. नरसीकर , (चर्चा) २०:०३, २४ नोव्हेंबर २०१७ (IST)
- ताजा कलम:एकूण, आपली जाण व आवाका बघता, हे आपणांस अगदीच सहज रितीने समजेल अशी आशा आहे.तसा मी यात खूप तज्ञ नाही.तरीपण समजावण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे.आपल्या सारखे अनेक येथे जुळोत अशीही दुर्दम्य आशा मनात आहे.--वि. नरसीकर , (चर्चा) २०:२५, २४ नोव्हेंबर २०१७ (IST)
नम्र विनंती:
काही लेखक पूर्ण माहिती नसताना लेख लिहितात; आणि मग त्यात बऱ्याच चुका होतात.
चुकीची माहिती लिहिण्यापेक्षा ती न लिहिणेच जास्त योग्य नव्हे काय?
कोणताही मनुष्य कधीच परिपूर्ण नसतो, माणूस म्हणले की चुका या होणारच हे मी देखील जाणतो.
परंतु एखाद्या व्यक्तीकडून लिहिताना वारंवार चुका होत असतील तर ...... ?
कृपया काहीतरी उपाययोजना करा.
--अभय होतू (चर्चा) १५:५८, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)
आता हेच पाहा... मी येथे आपणास फक्त एक नम्र विनंती केली आहे.. पण काहींना यात तक्रारीचा सूर वाटतो... काय बोलणार? कृपया हलकेच घ्यावे :-)
--अभय होतू (चर्चा) १७:०५, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)
"विकिपीडियावर चुकीची माहिती असण्यापेक्षा ती नसलेली बरी" असा माझा गैरसमज अभय नातू यांनी दूर केला आहे.
येथे अचूकच माहिती पाहिजे हा हट्टाग्रह विकिपीडियावर उपयोगाचा नाही / चालत नाही हे त्यांनी स्पष्ट केले आहे.
यापुढे कोणाच्याही कोणत्याही चुकीबद्दल चर्चा करुन वेळ व्यर्थ घालविण्यापेक्षा त्या चुका दुरुस्त करायचा मी नक्की प्रयत्न करेन.:):):) --अभय होतू (चर्चा) १९:१४, १ डिसेंबर २०१७ (IST)
सदाशिव आठवले यांच्या बाल-यजमान या पुस्तकासाठी या यादीतले २०वे पुस्तक पहा ...ज (चर्चा) २२:२८, २३ डिसेंबर २०१७ (IST)
@ज:सदर पुस्तकाविषयीची माहिती चुकीची वाटते असे मला सदाशिव आठवले ह्यांचे चिरंजीव डॉ. अमीर आठवले ह्यांनी इ-टपालाने कळवले होते. त्यामुळे मी सध्या हे नाव काढले आहे. मी आपण दिलेला संदर्भ त्यांना पाठवतो. तो उचित असल्यास पुन्हा ते नाव समाविष्ट करता येईल. सुशान्त देवळेकर (चर्चा) २२:३४, २३ डिसेंबर २०१७ (IST)
शुभेच्छा
संपादनउद्या मंत्रालयात होणाऱ्या कार्यशाळेसाठी सर्व मराठी विकिपीडियन्सतर्फे हार्दिक शुभेच्छा कृपया स्वीकाराव्यात ही विनंती.--वि. नरसीकर , (चर्चा) १५:५३, ११ जानेवारी २०१८ (IST)
We sent you an e-mail
संपादनHello सुशान्त देवळेकर,
Really sorry for the inconvenience. This is a gentle note to request that you check your email. We sent you a message titled "The Community Insights survey is coming!". If you have questions, email surveys@wikimedia.org.
You can see my explanation here.
MediaWiki message delivery (चर्चा) ००:२३, २६ सप्टेंबर २०२० (IST)
विकिपीडिया आशियाई महिना २०२०
संपादननमस्कार सुशान्त,
तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०२० स्पर्धेत भाग घ्यायला आवडत असेल तर कृपया खालील दुव्यावर नाव नोंदवा.
https://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:विकिपीडिया_आशियाई_महिना_२०२०
Wikimedia Foundation Community Board seats: Call for feedback meeting
संपादनThe Wikimedia Foundation Board of Trustees is organizing a call for feedback about community selection processes between February 1 and March 14. While the Wikimedia Foundation and the movement have grown about five times in the past ten years, the Board’s structure and processes have remained basically the same. As the Board is designed today, we have a problem of capacity, performance, and lack of representation of the movement’s diversity. Direct elections tend to favor candidates from the leading language communities, regardless of how relevant their skills and experience might be in serving as a Board member, or contributing to the ability of the Board to perform its specific responsibilities. It is also a fact that the current processes have favored volunteers from North America and Western Europe. As a matter of fact, there had only been one member who served on the Board, from South Asia, in more than fifteen years of history.
In the upcoming months, we need to renew three community seats and appoint three more community members in the new seats. This call for feedback is to see what processes can we all collaboratively design to promote and choose candidates that represent our movement and are prepared with the experience, skills, and insight to perform as trustees? In this regard, it would be good to have a community discussion to discuss the proposed ideas and share our thoughts, give feedback and contribute to the process. To discuss this, you are invited to a community meeting that is being organized on March 12 from 8 pm to 10 pm, and the meeting link to join is https://meet.google.com/umc-attq-kdt. You can add this meeting to your Google Calendar by clicking here. Please ping me if you have any questions. Thank you. --User:KCVelaga (WMF), १६:००, ८ मार्च २०२१ (IST)
[Wikimedia Foundation elections 2021] Candidates meet with South Asia + ESEAP communities
संपादनHello,
As you may already know, the 2021 Wikimedia Foundation Board of Trustees elections are from 4 August 2021 to 17 August 2021. Members of the Wikimedia community have the opportunity to elect four candidates to a three-year term. After a three-week-long Call for Candidates, there are 20 candidates for the 2021 election.
An event for community members to know and interact with the candidates is being organized. During the event, the candidates will briefly introduce themselves and then answer questions from community members. The event details are as follows:
- Date: 31 July 2021 (Saturday)
- Timings: check in your local time
- Bangladesh: 4:30 pm to 7:00 pm
- India & Sri Lanka: 4:00 pm to 6:30 pm
- Nepal: 4:15 pm to 6:45 pm
- Pakistan & Maldives: 3:30 pm to 6:00 pm
- Live interpretation is being provided in Hindi.
- Please register using this form
For more details, please visit the event page at Wikimedia Foundation elections/2021/Meetings/South Asia + ESEAP.
Hope that you are able to join us, KCVelaga (WMF), १२:०४, २३ जुलै २०२१ (IST)
विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत आठवणीने मतदान करा
संपादननमस्कार सुशान्त देवळेकर,
आपण विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असल्याने आपल्याला हा मेल मिळाला आहे. निवडणूक 18 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 2021 रोजी संपेल. विकिमीडिया फाउंडेशन मराठी विकिपीडियासारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या.
या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे चार पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून एकोणीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2021च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी अधिक जाणून घ्या
समूहांच्या सुमारे 70,000 सदस्यांना मतदान करण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात आपणही आहात! मतदान फक्त 31 ऑगस्ट रोजी 23:59 UTC (जागतिक प्रमाणवेळ) पर्यंतच सुरू राहील.
आपण याआधीच मतदान केले असल्यास, मतदान केल्याबद्दल आभार. कृपया हा मेल दुर्लक्षित करा. लोक त्यांची कितीही खाती असली, तरी फक्त एकदाच मतदान करू शकतात.
या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा. धन्यवाद, MediaWiki message delivery (चर्चा) १८:०३, २५ ऑगस्ट २०२१ (IST)
संदर्भसराव
संपादननमस्कार. तुम्ही सरावासाठी तयार केलेले पान मी सदस्य:सुशान्त देवळेकर/संदर्भसराव येथे हलवले आहे. तुम्ही केलेल्या योगदान/संपादनांबद्दल धन्यवाद. —usernamekiran (talk) २०:२१, १ जुलै २०२२ (IST)
WikiConference India 2023: Program submissions and Scholarships form are now open
संपादनDear Wikimedian,
We are really glad to inform you that WikiConference India 2023 has been successfully funded and it will take place from 3 to 5 March 2023. The theme of the conference will be Strengthening the Bonds.
We also have exciting updates about the Program and Scholarships.
The applications for scholarships and program submissions are already open! You can find the form for scholarship here and for program you can go here.
For more information and regular updates please visit the Conference Meta page. If you have something in mind you can write on talk page.
‘‘‘Note’’’: Scholarship form and the Program submissions will be open from 11 November 2022, 00:00 IST and the last date to submit is 27 November 2022, 23:59 IST.
Regards
MediaWiki message delivery (चर्चा) १६:५५, १६ नोव्हेंबर २०२२ (IST)
(on behalf of the WCI Organizing Committee)
WikiConference India 2023: Open Community Call and Extension of program and scholarship submissions deadline
संपादनDear Wikimedian,
Thank you for supporting Wiki Conference India 2023. We are humbled by the number of applications we have received and hope to learn more about the work that you all have been doing to take the movement forward. In order to offer flexibility, we have recently extended our deadline for the Program and Scholarships submission- you can find all the details on our Meta Page.
COT is working hard to ensure we bring together a conference that is truly meaningful and impactful for our movement and one that brings us all together. With an intent to be inclusive and transparent in our process, we are committed to organizing community sessions at regular intervals for sharing updates and to offer an opportunity to the community for engagement and review. Following the same, we are hosting the first Open Community Call on the 3rd of December, 2022. We wish to use this space to discuss the progress and answer any questions, concerns or clarifications, about the conference and the Program/Scholarships.
Please add the following to your respective calendars and we look forward to seeing you on the call
- WCI 2023 Open Community Call
- Date: 3rd December 2022
- Time: 1800-1900 (IST)
- Google Link': https://meet.google.com/cwa-bgwi-ryx
Furthermore, we are pleased to share the email id of the conference contact@wikiconferenceindia.org which is where you could share any thoughts, inputs, suggestions, or questions and someone from the COT will reach out to you. Alternatively, leave us a message on the Conference talk page. Regards MediaWiki message delivery (चर्चा) २१:५१, २ डिसेंबर २०२२ (IST)
On Behalf of, WCI 2023 Core organizing team.
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
संपादनप्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
विकिपीडिया आशियाई महिना २०२३
संपादनप्रिय विकिसदस्य,
विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.
प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.
जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संतोष गोरे , संदेश हिवाळे किंवा टायविन यांना संपर्क करावा.
धन्यवाद.
- आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.