रामचरितमानस हे तुलसीदासांनी लिहिलेले रामायण आहे. त्यातील सुंदरकांड हे वर्णन फार प्रभावी आहे. हा ग्रंथ तुलसीदासांनी सव्वीस दिवसात लिहून पुर्ण केला असे मानतात. रामचरितमानस या ग्रंथाची मराठी, बंगाली, इंग्लिश, रशियन व अनेक यूरोपीय भाषांत भाषांतरे झाली आहेत.

हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतर  ·नारायण
कठ
वेदांग
शिक्षा · छंद
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
महाकाव्य
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे ·सूक्ते
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत

स्वरूपसंपादन करा

या ग्रंथाच्या रचनेमागची प्रस्तावना तुलसीदासांनी सुरुवातीला मांडली आहे. रामचरितमानस हे चरित्रकाव्य आहे. या ग्रंथातही सात कांडे आहेत. रामकथेला सुरूवात करण्यापूर्वी रावणाच्या काही पूर्वजन्मांच्या व रामाच्या पूर्वावतारांच्या कथा सांगितल्या आहेत. कथा निरुपण करण्यावर यात जास्त भर आहे. रामलीला या उत्सवाचा प्रारंभ रामचरितमानासामुळेच झाला असे मानले जाते.

प्रमुख विभागसंपादन करा

  • बालकाण्ड
  • अयोध्याकाण्ड
  • अरण्यकाण्ड
  • किष्किन्धाकाण्ड
  • सुन्दरकाण्ड
  • लंकाकाण्ड
  • उत्तरकाण्ड

विकिस्त्रोतसंपादन करा

संपूर्ण रामचरित मानस उपलब्ध

बाह्य दुवेसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.