गीताई हे विनोबा भावे यांनी भगवद्गीताचे मराठीत केलेले ओवीबद्ध भाषांतर होय. गीतेतील श्लोकांच्या अर्थाचा आशय न बदलता त्यातील श्लोकांचे भाषांतर किंवा समश्लोकी रचना विनोबा यांनी केली आहे. हे लेखन विनोबा भावे यांनी १९३२ साली केले. याच्या २०१७ सालापर्यंत २६८ आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत.[१] आपल्या आईला भगवत गीता समजावी म्हणून त्यांनी भगवद्गीतेचे भाषांतर मराठीत केले.

हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतर  ·नारायण
कठ
वेदांग
शिक्षा · छंद
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
महाकाव्य
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे ·सूक्ते
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत
ताई माउली माझी, तिचा मी बाळ नेणता |
पडता रडता घेई उचलुनी कडेवरी||

या शब्दात विनोबा यांनी गीताईचे महत्त्व वर्णन केले आहे.

पूरक वाचन

संपादन

गीता प्रवचने (पुस्तक) - विनोबा, परंधाम प्रकाशन, पवनार, आवृत्ती ५९ वी, २०१९

संदर्भ

संपादन
  1. ^ "Acharya Vinoba Bhave". Acharya Vinaoba Bhave. 2023-03-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 Oct 2018 रोजी पाहिले.