प्रश्नोपनिषद हे उपनिषदअथर्ववेदाच्या पिप्पलाद शाखेच्या 'ब्राह्मण' भागामध्ये येते. पिप्पलाद ऋषींनी सहा ऋषींच्या सहा प्रश्नांना दिलेली उत्तरे असे या उपनिषदाचे स्वरूप असल्याने याला प्रश्नोपनिषद असे ओळखले जाते. पहिला आणि शेवटचा प्रश्न सोडून इतर प्रश्न हे उपप्रश्नांचे समूह आहेत.
या उपनिषदाच्या सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे सहा ऋषी 'ब्राह्मण‌'च्या जिज्ञासेने पिप्पलादाकडे येतात. पिप्पलाद त्यांना एक वर्षभर तेथेच तपस्या करून नंतर प्रश्न विचारण्यास सांगतात. पिप्पलादाच्या प्रश्न विचारायला आलेल्या या सहा ऋषींची नावे अशी:

  1. सुकेशा - भारद्वाज कुळातील एक ऋषी
  2. सत्यकाम शिबीकुमार - ऋषी
  3. सौर्यायणी - गर्ग कुळातील एक ऋषी
  4. आश्वलायन कोसल देशाचा एक ऋषी
  5. भार्गव विदर्भ निवासी असा एक ऋषी
  6. कबन्धी कत्यऋषीचा प्रपौत्र
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतर  ·नारायण
कठ
वेदांग
शिक्षा · छंद
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
महाकाव्य
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे ·सूक्ते
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत


  • या लेखाचा ज्ञानकोशीय विस्तार येथे करा. मराठी अर्थासहीत मूळग्रंथ मजकूरासाठी मराठी विकिस्रोत प्रकल्पाकडे जावे.

आंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: प्रश्नोपनिषद हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:प्रश्नोपनिषद येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिपिडिया प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.

* नेमके काय केले आहे? मी काही मदत करू शकतो का?:

सध्या मराठी 'विकिपिडिया'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः प्रश्नोपनिषद आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा प्रश्नोपनिषद नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का ? याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:प्रश्नोपनिषद लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा.

* असे का?:

मराठी भाषेतील 'विकिपिडिया'मध्ये आपले स्वागत आहे. विकिपिडिया प्रकल्पाचा मूख्य् उद्देश ज्ञानकोश निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिपीडिया हे दालन पूर्वप्रकाशित प्रश्नोपनिषद ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित प्रश्नोपनिषद ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे.

विकिस्रोत
विकिस्रोत
प्रश्नोपनिषद हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.