ऋषी
ज्यांना श्रुति ग्रंथ यथावत समजतो अशा लोकांना ऋषी म्हणतात. ऋषींचे चढत्या क्रमाने सात प्रकार पडतात. राजर्षी, कांडर्षी, श्रुतर्षी, परमर्षी. देवर्षी, महर्षी आणि ब्रह्मर्षी
रामायण-महाभारतात आणि अन्य पुराण ग्रंथांत अनेक ऋषींची नावे आली आहेत.
काही प्रसिद्ध ऋषींची नावे
संपादन- अगस्ती
- अंगिरस
- अत्री
- अथर्वण
- कक्षीवान
- कण्व
- कश्यप
- गौतम
- जमदग्नी
- धौम्य
- नारदमुनी
- प्रियमेध
- भारद्वाज
- भृगू
- मरीची
- वसिष्ठ
- वाल्मीकी
- विश्वामित्र
- शर्कर
- साकमश्व
- सांदीपनी