बेळगांव रेल्वे स्थानक

(बेळगाव रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

बेळगाव रेल्वे स्थानक हे बेळगाव शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावर असलेल्या बेळगाव स्थानकामध्ये रोज अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात.

बेळगाव
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता बेळगाव, बेळगाव जिल्हा, कर्नाटक
गुणक 15°50′56″N 74°30′32″E / 15.84889°N 74.50889°E / 15.84889; 74.50889
समुद्रसपाटीपासूनची उंची ७५१ मी
मार्ग पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत BGM
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग हुबळी विभाग, दक्षिण पश्चिम रेल्वे
स्थान
बेळगाव is located in कर्नाटक
बेळगाव
बेळगाव
कर्नाटकमधील स्थान

प्रमुख गाड्या

संपादन