बेळगांव जिल्हा

(बेळगाव जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख बेळगांव जिल्ह्याविषयी आहे. बेळगांव शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


बेळगांव हा भारताच्या कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे.बेळगांव शहर हे बेळगांव जिल्ह्याचे व बेळगांव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. बेळगांव शहराचे कामकाज बेळगांव महानगरपालिका पाहते. बेळगांव जिल्ह्यातील काही भाग वादग्रस्त असून महाराष्ट्र-कर्नाटक राज्ये अनेक वर्षांपासून या वर वाद घालीत आहेत. जिल्ह्यात मराठीकन्नड या प्रमुख भाषा आहेत. बेळगाव महाराष्ट्र तसेच कर्नाटक मधला एक दुवा आहे. इथे मराठी आणि कन्नड लोक एकत्र राहतात.

बेळगांव जिल्ह्याचा नकाशा


बेळगांव जिल्हा
बेळगांव जिल्हा
कर्नाटक राज्यातील जिल्हा
बेळगांव जिल्हा चे स्थान
बेळगांव जिल्हा चे स्थान
कर्नाटक मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
विभागाचे नाव बेळगाव विभाग
मुख्यालय बेळगाव
तालुके बेळगांवहुक्केरीचिकोडीअथणीरायबागगोकाकरामदुर्गसौंदत्तीबैलहोंगलखानापूर
क्षेत्रफळ
 - एकूण १३,४१५ चौरस किमी (५,१८० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ४७,७८,४३९ (२०११)
-लोकसंख्या घनता ३५६ प्रति चौरस किमी (९२० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या २४.०३%
-साक्षरता दर ६४.२%
-लिंग गुणोत्तर १.०४ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी श्री. एन्. जयराम
-लोकसभा मतदारसंघ बेळगावचिक्कोडीउत्तर कन्नड
-खासदार सुरेश अंगडी, श्री. रमेश कट्टी, अनंत हेगडे
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ८२३ मिलीमीटर (३२.४ इंच)
संकेतस्थळ

तालुके

संपादन

बेळगांव जिल्ह्यात खालील तालुके समाविष्ट आहेत-

बेळगांव जिल्ह्यात १२७८ खेडी असून एकूण (जिल्ह्याचे) क्षेत्रफळ १३,४१५ चौ.कि.मी आहे तर एकूण लोकसंख्या ४२,०७,२६४ इतकी आहे. पैकी ३१.९५ लाख ही ग्रामीण लोकसंख्या आहे. बेळगांवचे वातावरण आल्हाददायक असून येथील वनस्पती मुख्यत: सदाहरीत आहेत. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५० इंच आहे.[]

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "बेळगांव एन.आय.सी", बेळगांव एन.आय.सी