हुबळी − लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

17317 / 17318 हुबळी − लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई ते हुबळीदरम्यान चालणारी एक प्रवासी सेवा आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेद्वारे चालवण्यात येणारी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहुबळी रेल्वे स्थानकांदरम्यान रोज धावते. हुबळी − लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस मुंबई→पनवेल→कर्जत→पुणे→मिरज→बेळगाव→लोंढा→हुबळी ह्या मार्गावरून जाते व ७२८ किमी अंतर सुमारे १५ तास ३० मिनिटांमध्ये पूर्ण करते.

थांबे संपादन

ही गाडी खालील स्थानकांवर थांबते

बाह्य दुवे संपादन