कराड हे कराड शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेच्या पुणे-मिरज मार्गावर असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात.

कराड
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता कराड, सातारा जिल्हा
गुणक 17°18′38″N 74°12′58″E / 17.31056°N 74.21611°E / 17.31056; 74.21611
समुद्रसपाटीपासूनची उंची ६३९ मी
मार्ग पुणे–मिरज–लोंडा रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत KRD
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पुणे विभाग, मध्य रेल्वे
स्थान
कराड is located in महाराष्ट्र
कराड
कराड
महाराष्ट्रमधील स्थान

महत्त्वाच्या रेल्वेगाड्या

संपादन