कोरेगाव रेल्वे स्थानक

कोरेगाव रेल्वे स्थानक पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. या स्थानकावर पुण्याकडून मिरजेकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या व निवडक एक्सप्रेस गाड्या थांबतात.

कोरेगाव
दक्षिण मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता कोरेगाव-सातारा रोड, कोरेगाव, सातारा जिल्हा, महाराष्ट्र
गुणक 17°41′58″N 74°8′53″E / 17.69944°N 74.14806°E / 17.69944; 74.14806
मार्ग पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत KRG
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पुणे विभाग, दक्षिण मध्य रेल्वे
स्थान
कोरेगाव is located in महाराष्ट्र
कोरेगाव
कोरेगाव
महाराष्ट्रमधील स्थान

या स्थानकाला एकच फलाट असून पाणी तसेच इतर सुविधा नाहीत.[१]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "KRG/Koregaon". India Rail Info.