घोरपडी रेल्वे स्थानक

घोरपडी रेल्वे स्थानक पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावरील छोटे स्थानक आहे. पुणे शहराच्या पूर्व भागातील घोरपडी उपनगरात असलेल्या या स्थानकावर पुण्याकडून मिरजेकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या व निवडक एक्सप्रेस गाड्या थांबतात. या स्थानकाजवळ डीझेल इंजिनांची निगा राखणारी कार्यशाळा आहे. ही कार्यशाळा पुणे स्थित डीझेल इंजिनांची निगा राखते.

घोरपडी
दक्षिण मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता घोरपडी, पुणे जिल्हा
गुणक 18°31′42″N 73°53′29″E / 18.52833°N 73.89139°E / 18.52833; 73.89139
समुद्रसपाटीपासूनची उंची ५५८ मी
मार्ग पुणे–मिरज–लोंडा रेल्वेमार्ग, पुणे उपनगरी रेल्वे
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत GPR
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पुणे विभाग, दक्षिण मध्य रेल्वे
स्थान
घोरपडी is located in महाराष्ट्र
घोरपडी
घोरपडी
महाराष्ट्रमधील स्थान
पुणे-दौंड-बारामती
पुणे जंक्शन Mainline rail interchange Parking
हडपसर
मांजरी बुद्रुक
लोणी
उरुळी
यवत
खुटबाव
केडगाव
कडेठाण
पाटस
दौंड जंक्शन Mainline rail interchange Parking
मळदगाव
शिरसाई
कटफळ
बारामती Parking