हातकणंगले रेल्वे स्थानक

हातकणंगले रेल्वे स्थानक पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. या स्थानकावर कोल्हापूरकडून मिरजेकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या व बव्हंश एक्सप्रेस गाड्या थांबतात.

हातकणंगले
दक्षिण मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता हातकणंगले, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र
गुणक 16°26′20″N 74°15′6″E / 16.43889°N 74.25167°E / 16.43889; 74.25167
समुद्रसपाटीपासूनची उंची ५९१ मी
मार्ग पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत HTK
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पुणे विभाग, दक्षिण मध्य रेल्वे
स्थान
हातकणंगले is located in महाराष्ट्र
हातकणंगले
हातकणंगले
महाराष्ट्रमधील स्थान

या स्थानकाला दोन फलाट आहेत.

हे स्थानक इचलकरंजी शहरापासून सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक आहे.

संदर्भ आणि नोंदी

संपादन