किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानक

किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानक पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. या स्थानकावर पुण्याकडून मिरजेकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या व अनेक एक्सप्रेस गाड्या थांबतात.[]

किर्लोस्करवाडी
दक्षिण मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता किर्लोस्करवाडी , सातारा जिल्हा, महाराष्ट्र
गुणक 17°4′5″N 74°24′5″E / 17.06806°N 74.40139°E / 17.06806; 74.40139
मार्ग पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत KOV
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पुणे विभाग, दक्षिण मध्य रेल्वे
स्थान
किर्लोस्करवाडी is located in महाराष्ट्र
किर्लोस्करवाडी
किर्लोस्करवाडी
महाराष्ट्रमधील स्थान

या स्थानकाला दोन फलाट आहेत.

हे स्थानक किर्लोस्कर उद्योग समूहाच्या कारखान्यांपासून जवळ आहे. सागरेश्वर अभयारण्य येथून ५ किमी अंतरावर आहे.[][]

या स्थानकाला पूर्वी कुंडल रोड असे नाव होते.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Arrivals at KOV/Kirloskarvadi". India Rail Info.
  2. ^ "AME/Amethi". India Rail Info.
  3. ^ "NORTH WESTERN RAILWAY(NWR) PROVIDES TWO MINUTES STOPPAGE". Indian Railways. 2016-03-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित.