किर्लोस्करवाडी
किर्लोस्करवाडी महाराष्ट्रातील गाव आहे. येथे किर्लोस्कर उद्योग समूहाचे अनेक कारखाने विसाव्या शतकापासून आहेत.
इतिहास
संपादनकिर्लोस्करवाडीची स्थापना लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी १९१०मध्ये केली. त्यावेळी त्यांनी आपला किर्लोस्कर ब्रदर्स लि. ही कंपनीही येथे उभारली.
हे सुद्धा पहा
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |