फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार

फिल्मफेर सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम चित्रपटाला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. सर्वात पहिला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार १९४३ साली "छत्रपती शिवाजी" ह्या चित्रपटाला देण्यात आला.

फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता फिल्मफेअर
प्रथम पुरस्कार छत्रपती शिवाजी (१९४३)
शेवटचा पुरस्कार आनंदी गोपाळ (२०२१)
Television/radio coverage
Network कलर्स मराठी

विजेते व नामांकने संपादन

1940s संपादन

वर्ष चित्रपट दिग्दर्शक
१९४३
छत्रपती शिवाजी भालजी पेंढारकर
१९४७
गनिमी कावा भालजी पेंढारकर

1950s संपादन

वर्ष चित्रपट दिग्दर्शक
१९५१
स्वराज्याचा शिलेदार मास्टर विठ्ठल
१९५६
पावनखिंड भालजी पेंढारकर
१९५९
सांगते ऐका अनंत माने

1960s संपादन

वर्ष चित्रपट दिग्दर्शक
१९६३
माझा होशील का एल. बी. ठाकूर
१९६४
संत निवृत्ती ज्ञानदेव विनायक सरवटे, बाल चव्हाण
१९६५
लक्ष्मी आली घरा माधव शिंदे
१९६६
गुरुकिल्ली राजा परांजपे
१९६७
पावना काठचा धोंडी विनायक ठाकूर
१९६८
एकटी जी. चौगले
१९६९
जिव्हाळा आत्माराम

1970s संपादन

वर्ष चित्रपट दिग्दर्शक
१९७०
अपराध शरद पिळगांवकर
१९७१
शांतता! कोर्ट चालू आहे सत्यदेव दुबे
१९७२
कुंकू माझ्या भाग्याचे श्यामराव माने
१९७३
आंधळा मारतो डोळा दादा कोंडके
१९७४
सुगंधी कट्टा राम कलाम, यसीन फेरेचाल
१९७५
सामना रामदास फुटाणे
१९७६
आराम हराम आहे कमलाकर तोरणे
१९७७
नाव मोठं लक्षण खोटं मुरलीधर कापडी
१९७८
देवकी नंदन गोपाळा डॅडी देशमुख
१९७९
सिंहासन जब्बार पटेल

1980s संपादन

वर्ष चित्रपट दिग्दर्शक
१९८०
२२ जून १८९७ जयु पटवर्धन
१९८१
उंबरठा जब्बार पटेल
१९८२
शापित महुकर रुपजी, विजय नोवाकर
१९८३
गुपचुप गुपचुप वि. के. नाईक
१९८४
लेक चालली सासरला एन. एस. वैद्य
१९८५
धुमधडाका महेश कोठारे

1990s संपादन

वर्ष चित्रपट दिग्दर्शक
१९९४
वजीर संजय रावल
१९९५
आई महेश मांजरेकर
१९९६
पुत्रवती भास्कर जाधव
१९९७
बंगारवाडी अमोल पालेकर
१९९८
तू तिथे मी संजय सूरकर
१९९९
बिनधास्त चंद्रकांत कुलकर्णी


2010s संपादन

वर्ष चित्रपट दिग्दर्शक
२०१४
डॉ. प्रकाश बाबा आमटे समृद्धी पोरे
एलिझाबेथ एकादशी परेश मोकाशी
फॅन्ड्री नागराज मंजुळे
लई भारी निशिकांत कामत
रेगे अभिजीत पानसे
येलो महेश लिमये
२०१६
कट्यार काळजात घुसली सुबोध भावे
लोकमान्य एक युगपुरुष ओम राऊत
कोर्ट चैतन्य ताम्हाणे
डबल सिट समीर विद्वांस
मुंबई-पुणे-मुंबई २ सतीश राजवाडे
किल्ला अविनाश अरुण
२०१७
सैराट नागराज मंजुळे
नटसम्राट महेश मांजरेकर
व्हेंटिलेटर राजेश मापुस्कर
वजनदार सचिन कुंडलकर
फॅमिली कट्टा चंद्रकांत कुलकर्णी
२०१८
कच्चा लिंबू प्रसाद ओक
फास्टर फेणे आदित्य सरपोतदार
ती सध्या काय करते सतीश राजवाडे
मुरांबा वरुण नार्वेकर
लपाछपी विशाल फुरिया
हृदयांतर विक्रम फडणीस
२०२१
आनंदी गोपाळ समीर विद्वांस
हिरकणी प्रसाद ओक
आटपाडी नाईट्स नितीन सुपेकर
फत्तेशिकस्त दिक्पाल लांजेकर
गर्लफ्रेंड उपेंद्र सिधाये
स्माईल प्लीज विक्रम फडणीस