सिंहासन
300px|center
निर्मिती वर्ष १९७९
निर्मीती डी. व्ही. राव, जब्बार पटेल
दिग्दर्शक जब्बार पटेल
कथा लेखक अरुण साधू
पटकथाकार विजय तेंडुलकर
संवाद लेखक विजय तेंडुलकर
संकलन एन. एस. वैद्य
छायांकन सूर्यकांत लवंदे
गीतकार सुरेश भट
संगीत हृदयनाथ मंगेशकर
ध्वनी दिग्दर्शक माधव पाताडे
पार्श्वगायन आश भोसले, रवींद्र
वेशभूषा बाळकृष्ण प्रभू
रंगभूषा निवृत्ती दळवी
प्रमुख अभिनेते अरुण सरनाईक, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, दत्ता भट, सतीश दुभाषी

पार्श्वभूमीसंपादन करा

अरुण साधू यांच्या 'मुंबई दिनांक' व 'सिंहासन' या कादंबऱ्यातील निवडक प्रसंगावर आधारित असलेल्या या चित्रपटात एका पत्रकाराच्या नजरेतून केलेले मुख्यमंत्रीपदासारख्या राजकीय सत्तापदासाठी चालणारे राजकारण, यात भरडली जाणारी प्रजा आणि कायम अनुत्तरित राहणारे सामाजिक प्रश्न याचं यथार्थ चित्रण आढळते.

कथानकसंपादन करा

उल्लेखनीयसंपादन करा

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

संदर्भसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.