मराठी फिल्मफेअर पुरस्कार

मराठी फिल्मफेअर पुरस्कार ही भारतातील फिल्मफेअर पुरस्कारांची मराठी आवृत्ती आहे. हे पुरस्कार मराठी सिनेमामधील गुणवत्तापूर्ण प्रदर्शनासाठी दिले जातात. १९६४ साली मराठी फिल्मफेअर पुरस्काराची सुरुवात झाली काळांतराने ही आवृत्ती बंद झाली आणि पुन्हा २०१५ साली त्याची सुरुवात झाली. [१]

मराठी फिल्मफेअर पुरस्कार
प्रयोजन चित्रपट पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता फिल्मफेअर

पुरस्कारसंपादन करा

मराठी भाषेतील चित्रपटांसाठी खालील पुरस्कार दिले जातात. [१]

मुख्य पुरस्कारसंपादन करा

समीक्षक पुरस्कारसंपादन करा

तांत्रिक पुरस्कारसंपादन करा

 • सर्वोत्कृष्ट कथा
 • सर्वोत्कृष्ट पटकथा
 • सर्वोत्कृष्ट संवाद
 • सर्वोत्कृष्ट ॲक्शन
 • सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन
 • सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
 • सर्वोत्कृष्ट चलचित्रकला
 • सर्वोत्कृष्ट संकलन
 • सर्वोत्कृष्ट नेपथ्य
 • सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रण
 • सर्वोत्कृष्ट विशेष परिणाम
 • सर्वोत्कृष्ट वेशभूषा
 • सर्वोत्कृष्ट रंगभूषा

विशेष पुरस्कारसंपादन करा

 • जीवन गौरव पुरस्कार
 • लाईम लाईट पुरस्कार
 • विशेष बालकलाकार पुरस्कार
 • एक्सीलेन्स इन मराठी सिनेमा

विक्रमसंपादन करा

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

संदर्भसंपादन करा

 1. ^ a b Ingole, Amit. "Marathi Filmfare Award | Marathi Movies | Marathi Celebrity | कोण मारणार पहिल्या मराठी फिल्मफेअर अवॉर्डमध्ये बाजी?". India.com (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-01-07. 2018-10-07 रोजी पाहिले.