फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार

फिल्मफेर सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार
२०२१ प्राप्त कर्ते– सलील कुलकर्णी
देश भारत
प्रदानकर्ता फिल्मफेअर
Currently held by सलील कुलकर्णी (२०२१)

विजेत्यांची यादी संपादन