अजय अशोक गोगावले (ऑगस्ट २१, इ.स. १९७६; राजगुरुनगर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र - हयात) हा अजय अतुल या मराठी संगीतकार जोडीमधील एक संगीतकार व गायक आहे. अजय गोगावले आणि अतुल गोगावले हे दोघे एकमेकांचे भाऊ असून अजय त्यांमधील धाकटा भाऊ आहे.

अजय अशोक गोगावले
आयुष्य
जन्म ऑगस्ट २१, इ.स. १९७६
जन्म स्थान राजगुरुनगर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र संगीतदिग्दर्शन, गायन