फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार

फिल्मफेर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम दिग्दर्शकाला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर जब्बार पटेलने हा पुरस्कार सर्वधिक वेळा (४) जिंकला आहे.

फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता फिल्मफेअर
प्रथम पुरस्कार जब्बार पटेल,
सामना (१९७५)
शेवटचा पुरस्कार समीर विद्वांस,
आनंदी गोपाळ (२०२१)
Television/radio coverage
Network कलर्स मराठी

विजेते संपादन

वर्ष अभिनेता चित्रपट
१९७५
जब्बार पटेल सामना
१९७६
वसंत जोगळेकर हा खेळ सावल्यांचा
१९७७
मुरलीधर कापडी नाव मोठं लक्षण खोटं
१९७८
जब्बार पटेल जैत रे जैत
१९७९
जब्बार पटेल सिंहासन
१९८०
नचिकेत पटवर्धन २२ जून १८९७
१९८१
जब्बार पटेल उंबरठा
१९८२
राजदत्त आणि अरविंद देशपांडे शापित
१९८३
वि. के. नाईक गुपचूप गुपचूप
१९८५
महेश कोठारे धुमधडाका
२०१५
नागराज मंजुळे फॅंड्री
२०१६
सुबोध भावे कट्यार काळजात घुसली
२०१७
नागराज मंजुळे सैराट
२०१८
प्रसाद ओक कच्चा लिंबू
२०२१
समीर विद्वांस आनंदी गोपाळ

उत्कृष्ट नमुना संपादन