अरविद देशपांडे हे एक मराठी नाट्यदिग्दर्शक होते.

दिग्दर्शित केलेली नाटकेसंपादन करा

कुटुंबसंपादन करा

सुलभा देशपांडे या अरविंद देशपांडे यांच्या पत्‍नी आणि निनाद हा मुलगा होत.

स्मृतिग्रंथसंपादन करा

अरविंद देशपांडे यांच्या जीवनावर व कारकिर्दीवर ‘रंगनायक : अरविंद देशपांडे स्मृतिग्रंथ’ नावाचा ‘आविष्कार पब्लिकेशन’ने संपादित करून प्रसिद्ध केलेला ग्रंथ आहे.