डॉ. प्रकाश बाबा आमटे (चित्रपट)


डॉ. प्रकाश बाबा आमटे: The Real Hero हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. डॉ. प्रकाश आमटे ह्यांच्या जीवन व कार्यावर आधारित असलेल्या ह्या चित्रपटामध्ये नाना पाटेकरसोनाली कुलकर्णी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

डॉ. प्रकाश बाबा आमटे
दिग्दर्शन समृद्धी पोरे
निर्मिती समृद्धी पोरे
प्रमुख कलाकार नाना पाटेकर
सोनाली कुलकर्णी
मोहन आगाशे
आशिश चौगुले
तेजश्री प्रधान
गीते गुरू ठाकूर
संगीत राहुल रानडे
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १० ऑक्टोबर २०१४
अवधी १३७ मिनिटे

बाह्य दुवे

संपादन