न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००८
(न्यू झीलँड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००८ या पानावरून पुनर्निर्देशित)
न्यू झीलँड क्रिकेट संघ एप्रिल २७ २००८ ते जुलै ३ २००८ दरम्यान इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. याशिवाय न्यू झीलँडचा संघ स्कॉटलंड व आयर्लंडशी सुद्धा काही सामने खेळला.
न्यू झीलँड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००८ | ||
संघ | इंग्लंड | न्यू झीलँड |
तारीख | एप्रिल २७ इ.स. २००८ – जुलै ३ इ.स. २००८ | |
संघनायक | मायकेल वॉन | डॅनियेल व्हेटोरी |
कसोटी सामने | ३ | |
विजय | २ | ० |
सर्वात जास्त धावा | ॲंड्रु स्ट्रॉस (२६६) | रॉस टेलर (२४३) |
सर्वात जास्त बळी | जेम्स ॲंडरसन (१९) | डॅनियेल व्हेटोरी (१२) |
मालिकावीर (कसोटी) | ॲंड्रु स्ट्रॉस आणि डॅनियेल व्हेटोरी | |
एकदिवसीय सामने | ५ | |
विजय | १ | ३ |
सर्वात जास्त धावा | ओवैस शाह (१९९) | स्कॉट स्टायरिस (१९७) |
सर्वात जास्त बळी | पॉल कॉलिंगवूड (७) | टिम साउथी (१३) |
मालिकावीर (एकदिवसीय) | टिम साउथी | |
२०-२० सामने | १ | |
विजय | १ | ० |
सर्वात जास्त धावा | इयान बेल (६०) | रॉस टेलर (२५) |
सर्वात जास्त बळी | जेम्स ॲंडरसन, स्टुअर्ट ब्रोड आणि ग्रेम स्वान (२) | मायकेल मेसन (१) |
मालिकावीर (२०-२०) | इयान बेल |
या दौऱ्यात तीन कसोटी सामने, पाच एक-दिवसीय सामने व एक ट्वेंटी२० सामना खेळले गेले.
कसोटी मालिका
संपादनतीन कसोटी सामन्यांची मालिका इंग्लंडने २-० अशी सहज जिंकली.
पहिली कसोटी
संपादनलॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पावसाने वारंवार व्यत्यय आणला. हा सामना अनिर्णित राहिला. यात मायकेल वॉनने इंग्लंडसाठी तर जेकब ओरामने न्यू झीलँडसाठी शतके फटकावली. डॅनियेल व्हेटोरीने एका डावात इंग्लंडचे ५ बळी घेतले.
वि
|
||
- पहिल्या व दुसऱ्या दिवशी पावसाने खेळात व्यत्यय आणला. तिसऱ्या दिवशी फक्त ४० मिनिटे खेळ झाला. पाचव्या दिवशी प्रकाश कमी झाल्याने १७:०० वाजता सामना संपल्याचे जाहीर करण्यात आले.
दुसरी कसोटी
संपादनवि
|
||
- पाउस व संधिप्रकाशामुळे पहिल्या दिवशीचा खेळ लवकर थांबवला गेला.
तिसरी कसोटी
संपादनवि
|
||
- प्रकाश कमी झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी खेळ लवकर थांबवण्यात आला. तिसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ उशीरा सुरू झाला.
२०-२० मालिका
संपादन२०-२० सामना
संपादनवि
|
||
एकदिवसीय मालिका
संपादनपहिला एकदिवसीय
संपादनवि
|
||
दुसरा एकदिवसीय
संपादनवि
|
||
- पावसामुळले सामना उशीरा सुरू झाला. प्रत्येकी २४ षटकांचा असलेल्या या सामन्याचा निकाल डकवर्थ-लुईस पद्धतीने लावण्यात येणार होता. कमीतकमी षटके होण्यात एक षटक कमी असताना हा सामना रद्द करण्यात आला. हे षटक टाकले गेले असते तर ७ धावा करून न्यू झीलँड विजयी ठरले असते.
तीसरा एकदिवसीय
संपादनवि
|
||
चौथा एकदिवसीय
संपादनवि
|
||
पाचवा एकदिवसीय
संपादनवि
|
||
इतर एकदिवसीय सामने
संपादनन्यू झीलंड vs. आयरलैंड
संपादनवि
|
||
- New Zealand's २९० run win षटक Ireland is a new world record for the biggest margin of victory by runs. The previous world record was India's २५७ run drubbing of Bermuda in the २००७ Cricket World Cup.
New Zealand vs. Scotland
संपादन
Tour Matches
संपादनList-A:Marylebone Cricket Club vs. New Zealand
संपादनवि
|
||
First Class:Kent vs. New Zealand
संपादनवि
|
||
First Class:Essex vs. New Zealand
संपादनवि
|
||
First Class:England Lions vs. New Zealand
संपादनवि
|
||
First Class:New Zealand vs. Northamptonshire
संपादनवि
|
||
List-A:New Zealand vs. Worcestershire
संपादन