नागपूर लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.
(नागपूर(लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

नागपूर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या नागपूर जिल्ह्यामधीलविधानसभामतदारसंघ समाविष्ट केल्या गेले आहेत.

समाविष्ट विधानसभा मतदारसंघ

संपादन

खासदार

संपादन
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ अनसुयाबाई काळे काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ एम.एस. अणे स्वतंत्र
चौथी लोकसभा १९६७-७१ एन.आर.देवघरे काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ जाबुवंत धोटे स्वतंत्र
सहावी लोकसभा १९७७-८० गेव्ह एम. आवारी काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ जांबुवंतराव धोटे स्वतंत्र
आठवी लोकसभा १९८४-८९ बनवारीलाल पुरोहित काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ बनवारीलाल पुरोहित काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ दत्ता मेघे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ बनवारीलाल पुरोहित भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ विलास मुत्तेमवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ विलास मुत्तेमवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ विलास मुत्तेमवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ विलास मुत्तेमवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ नितीन गडकरी भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ नितीन गडकरी भारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा २०२४-

निवडणूक निकाल

संपादन

२०२४ लोकसभा निवडणुका

संपादन
२०२४ लोकसभा निवडणुक : नागपूर लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय जनता पक्ष नितीन गडकरी
बहुजन समाज पक्ष योगेश लांजेवार
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विकास पांडुरंग ठाकरे
देश जनहित पक्ष किविनसुका विरेंद्र सुर्यवंशी
अखिल भारतीय परिवार पक्ष आनंद कुमार
भारतीय जवान किसान पक्ष हरिश्चंद्र सोमकुंवर
बहुजन महा पक्ष दिपक मस्के
भारतीय समाजवादी एकदा केंद्र (साम्यवादी‌) नारायण चौधरी
अल्पसंख्यांक लोकशाही पक्ष फहीम खान
आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया विजय मानकर
बहुजन रिपब्लिकन समाजवादी पक्ष विशेष फुटाणे
भीम सेना श्रीधर साळवे
राष्ट्र समर्पण पक्ष सुनील वानखेडे
कुणबी बहुजन स्वराज्य पक्ष सूरज मिश्रा
अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक ॲड. संतोष लांजेवार
अपक्ष आदर्श ठाकूर
अपक्ष ॲड. उल्हास दुपारे
अपक्ष टेकराज बेलखोडे
अपक्ष धनू वालथरे
अपक्ष फ्रफुल भांगे
अपक्ष बबिता अवस्थी
अपक्ष विनायक अवचट
अपक्ष सचिन वाघाडे
अपक्ष साहिल तुरकर
अपक्ष सुशील पाटील
अपक्ष संतोष चव्हाण
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका

संपादन
सामान्य मतदान २००९: नागपूर
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस विलास मुत्तेमवार ३,१५,१४८ ४१.७२
भाजप बनवारीलाल पुरोहित २,९०,७४९ ३८.४९
बसपा माणिकराव वैद्य १,१८,७४१ १५.७२
भारिप बहुजन महासंघ यशवंत मनोहर ४,४५५ ०.५९
अपक्ष उपाशा बन्सी तायडे २,८०० ०.३७
अपक्ष मोहम्मद रिजवी २,७२२ ०.३६
गोंडवाना गणतंत्र पक्ष दिलीप मंगल मडावी २,५२२ ०.३३
अखिल भारत हिंदू महासभा अरुण शामराव जोशी २,२५७ ०.३
अपक्ष जगदीश रघुनाथ आंबाडे २,२५७ ०.३
अपक्ष ज्ञानेश वाकुडकर १,४८५ ०.२
अपक्ष प्रेमदास रामटेके १,२४९ ०.१७
अपक्ष अझीझुर रहमान शेख १,१६९ ०.१५
बहुजन रिपब्लिकन एकता मंच सुलेखा नारायण कुंभारे १,०१० ०.१३
अपक्ष प्रतिभा उदय खापर्डे ९६९ ०.१३
बहुमत २४,३९९ ३.२३
मतदान ७,५५,३६९
काँग्रेस पक्षाने विजय राखला बदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

संपादन
साचा:Election box swing with party link
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप नितीन गडकरी ५,८७,७६७ ५४.१७
काँग्रेस विलास मुत्तेमवार ३,०२,९३९ २७.९२
बसपा डॉ.मोहन रामराव गायकवाड ९६,४३३ ८.८९
आम आदमी पार्टी अंजली दमानिया ६९,०८१ ६.३७
बहुमत २,८४,८२८ २६.२५
मतदान १०,८५,०७१ ५८.६२

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-05 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन