भारताच्या झारखंड राज्यात एकूण २४ जिल्हे आहेत. ह्यांपैकी १८ जिल्हे २००० सालच्या झारखंडच्या निर्मितीच्या वेळेपासून आहेत तर ६ जिल्हे नव्याने तयार करण्यात आले आहेत.

झारखंडच्या नकाशावर २४ जिल्हे (इंग्लिश मजकूर)

यादी संपादन