रामगढ जिल्हा

झारखंडचा एक जिल्हा

रामगढ हा भारताच्या झारखंड राज्यामधील एक जिल्हा आहे. १२ सप्टेंबर २००७ रोजी हजारीबाग जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून रामगढ जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा झारखंडच्या मध्य भागात आहे. रामगढ छावणी येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. रामगढ शहर राजधानी रांचीपासून ४६ किमी तर हजारीबागपासून ५५२ किमी अंतरावर स्थित आहे.

रामगढ जिल्हा
झारखंड राज्यातील जिल्हा
रामगढ जिल्हा चे स्थान
झारखंड मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य झारखंड
मुख्यालय रामगढ छावणी
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण १,३६० चौरस किमी (५३० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ९,४९,४४३ (२०११)
-लोकसंख्या घनता ६९८ प्रति चौरस किमी (१,८१० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७३.९२%
-लिंग गुणोत्तर ९२१ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ हजारीबाग


राजरप्पा येथील छिन्नमस्ता देवीचे प्रसिद्ध मंदिर

बाह्य दुवेसंपादन करा