हजारीबाग जिल्हा

भारतातील झारखंड जिल्हा

हा लेख हजारीबाग जिल्ह्याविषयी आहे. हजारीबाग शहराबद्दलचा लेख हजारीबाग आहे.

हजारीबाग हा भारताच्या झारखंड राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र हजारीबाग येथे आहे.

इ.स. २००६मध्ये हा जिल्हा भारतातील सर्वात कमी आर्थिक विकास असलेला जिल्हा जाहीर केला गेला.

चतुःसीमा

संपादन

तालुके

संपादन